ad

४ फेब्रुवारी, २०१४

कुणावर खरे प्रेम करताना, आयुष्य माझे संपले आहे.....



कुणावर खरे प्रेम करताना, आयुष्य माझे संपले आहे..... 

कुणासाठी तरी आयुष्य माझे, पुर्णपणे बरबाद होवून वाहीले आहे..... 

खरे असुनही प्रेम ते माझे, माझेचं न राहीले आहे..... 

जे काही मिळाले मला, ते मी हरवतांना पाहीले आहे..... 

आयुष्यचं माझे एक न सुटणारे, वेदनामय कोडे बनून राहीले आहे..... 

नशिबचं आहे फुटके माझे, ज्यात काहीचं न करण्यासारखे उरले आहे..... 

लोक म्हणतात कि फूले, फूलताना नेहमी हसतात..... 

पण ??? 

मी फूलांना नेहमी एकटेपणात, ढसाढस रडतांना पाहीले आहे.....

कारण ??? 

आयुष्यभर भांडूणही जे पुर्ण नाही होऊ शकले, 

त्या मला दाखवलेल्या कधीचं न पुर्ण होणा-या खोट्या..... 

स्वप्नांना मी दूर जातांना पाहीले आहे..... 


स्वप्नांना मी दूर जातांना पाहीले आहे.....

१ फेब्रुवारी, २०१४

प्रत्येक मुलाने वाचून शेअर करा..



प्रत्येक मुलाने वाचून शेअर करा...
द्त्तो वामन पोतदार पुणें विद्यापीठांचे कुलगुरु असताना दिक्षांत समारंभात भाषण करताना म्हणाले... "मेरीट लिस्ट बघीतल्यावर अस दिसतय कि या वेळी मेरीट मध्ये येणाऱ्या मुलींची संख्या मुलांपेक्षा खुपच जास्त आहे, म्हणजेच मुली मुलांपेक्षा खुप हुषार आहेत", अस म्ह्टल्यावर उपस्थीत मुलींनी टाळ्यांचा कडकडाट केला.. द्त्तो वामन पुढें म्हणाले.. "पण मुलांनी नाराज व्हायच कारण नाही... कारण या हुशार मुली शेवटी तुम्हालाच मिळणार आहेत, या वर सर्वांनीच टाळ्यांचा कडकडाट केला..."

Tujhe Bhoolne Ko Ik Pal Chaiye


Tujhe Bhoolne Ko Ik Pal Chaiye,
Wo Pal Jisy Maut Kehte Hain Log…

Ajab Zulm Karti Hain Teri Yaadein Mujh Pe....!!

Ajab Zulm Karti Hain 
Teri Yaadein Mujh Pe..!!
So Jaaun To Utha Deti Hai
Jaag Jaaun To Rula Deti Hai...!!

खरच खुप छान होती ती.....



खरच खुप छान होती ती.....

खुप छान बोलायची,
खुप मोहक हसायची,
नकट्या नाकाने रागवायची,
ह्रदयात स्पंदनासारखी धडकायची.....

खुप काही सांगायची,
खुप काही ऐकायची,
खुप काही समजवायची,
खुप काही समजुन घ्यायची.....

कधी माझ्याशी भांडायची,
कधी स्वतःच मुसू मुसू रडायची,
कधी i love u म्हणायची,
कधी i miss u बोलायची.....

कधी गोड गोड लाजायची,
कधी हलकेच रागायची,
कधी मिठीत घ्यायची,
कधी अलगद बहूपाशात शिरायची.....

कधी भेटायला बोलवायची,
कधी मी नाही येणार सांगायची,
कधी स्वप्नात यायची,
कधी मलाच तु माझं स्वप्न म्हणायची.....

खुप प्रेम होते तिचे माझ्यावर,
माझी प्रत्येक गोष्टी ती ऐकायची,
लाडात आल्यावर गोड चुंबन द्यायची,
आणि मला नेहमीच म्हणायची.....

जानू मी तुला, आपलं करुनच सोडेल,
आणि तिने तिचे शब्द,
अगदी बोलल्या प्रमाणे खरे ठरवले.....

मला आपलं केलं, माझ्या
मनाला तिच्यात गुंतवलं,
माझ्या ह्रदयात घर बांधलं,

आणि कायमच मला सोडून दिलं..... 

तिच्या आठवणीत रडण्यासाठी,
विरहात तडफडण्यासाठी,
जिवंतपणी मरण्यासाठी.....

,,,,,,,,,,,,,एक प्रियकर

Log kehte hain k Mera dil Pathar ka hai,

Log kehte hain k 
Mera dil Pathar ka hai,
Lekin kuch log aise bhi 
the Jo Ise bhi tod gaye..

Deewano Jaisi Halat Hai Meri

Deewano Jaisi Halat Hai Meri,
Bas Tumhe Dekhu Ye Chahat Hai Meri,
Na Jana Hume Kabhi Chod Kar,
Yahi Bas Khuda Se Aarzu Hai Meri..!!!

Featured Post

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post

तुझ्याबद्दलच्या भावनांनी व्यक्त कसे व्हावे तुझ्यावरती लिहीताना शब्दही अपुरे पडावे तु समोर येताच वाटे मनातील सारे बोलावे तुला गमावण्याच...