माझ्या मनातलं तुला सांगायचा खूप प्रयत्न केला, पण तू कधी ते समजून घेतलं नाही... खूप दु:ख आहे माझ्या हसण्यामागे, पण खरंच ते तुला कधी दिसलं नाही... दिसला तो फक्त माझा राग, स्वभाव, पण माझं प्रेम तू कधी जाणलंच नाही...
ad
२१ फेब्रुवारी, २०१७
२० फेब्रुवारी, २०१७
चारोळी
ये #yedu तुच सांग आता मी #तुझ्यावर खुप #प्रेम करतो #टाईमपास नाही... काय करु तेव्हा तुला पटेल....! रv
चारोळी
आयुष्यभर हसवेन तुला पण मला कधी रडवून जाऊ नकोस.. काळजी घेईन तुझी जीवापाड पण मला वाऱ्यावर सोडून कधी जाऊ नकोस. रv
चारोळी
वो कहते थे हमारी मुस्कान बहुत अच्छी है.. वो सच ही कहते थे इसिलए तो अपने साथ वो हमें नहीं पर हमारी मुस्कान ले गये। रv
१९ फेब्रुवारी, २०१७
१८ फेब्रुवारी, २०१७
चारोळी
अजुनही तुझ #प्रेम मोर पिसा सारख........ जपून ठेवलय, कुणालाही #दिसणार नाही..... अशाठिकानी #लपवून ठेवलय...... #रv
१७ फेब्रुवारी, २०१७
१६ फेब्रुवारी, २०१७
चारोळी
मुलगी फक्त अशा मुलालाच धोका देऊ शकते जो तिच्यावर खरं प्रेम करतो कारण टाईमपास करणारा मुलगा तिला काही काळा अगोदरच धोका देऊन 💔👈 मोकळा झालेला असतो..! #रv
चारोळी
काल मी माझ्या हृदयाला सांगितलं.... बघ मित्रा थोडेसे प्रयत्न कर ना.... आपण दोघेही तिला मिळवू...रv
चारोळी
कधी कधी #आठवण_तुझी इतकी येते.. कि आपल्या #दोघांचे जुने #msgs वाचुनच #गालातल्यागालात_हसु येते..
१४ फेब्रुवारी, २०१७
१३ फेब्रुवारी, २०१७
चारोळी
#Online जाण अवघड नसतं पण काही वेळ कोणासोबत offline राहील्या नंतर........ पुन्हा online जाण खूप अवघड असतं. रv
चारोळी
सवय लागलीये तुझ्यावर प्रेम करायची सुटता सुटेना..... शेवटी ठरवलं विसरून जायचं तुला, पण तुझ्यावाचुन जगणं ही जमेना...
रवि गुरव
ही जादु आहे का तिची कोणती नशा काही कळते न मला ; समोर बघता मी तिला पुन्हा का हरवून जातो माझ्या मला
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
Featured Post
माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post
तुझ्याबद्दलच्या भावनांनी व्यक्त कसे व्हावे तुझ्यावरती लिहीताना शब्दही अपुरे पडावे तु समोर येताच वाटे मनातील सारे बोलावे तुला गमावण्याच...
-
Aapli maitri ek phool ahe, Jyala mi todu shakat nahi, Aani soduhi shakat nahi, Karan,todle tar sukun jaail aani sodle...
-
तुझ्याबद्दलच्या भावनांनी व्यक्त कसे व्हावे तुझ्यावरती लिहीताना शब्दही अपुरे पडावे तु समोर येताच वाटे मनातील सारे बोलावे तुला गमावण्याच...