ad

१६ फेब्रुवारी, २०१७

चारोळी

मुलगी फक्त अशा मुलालाच धोका देऊ शकते जो तिच्यावर खरं प्रेम करतो कारण टाईमपास करणारा मुलगा तिला काही काळा अगोदरच धोका देऊन 💔👈 मोकळा झालेला असतो..! #रv

चारोळी

काल मी माझ्या हृदयाला सांगितलं.... बघ मित्रा थोडेसे प्रयत्न कर ना.... आपण दोघेही तिला मिळवू...रv

चारोळी

कधी कधी #आठवण_तुझी इतकी येते.. कि आपल्या #दोघांचे जुने #msgs वाचुनच #गालातल्यागालात_हसु येते..

१३ फेब्रुवारी, २०१७

चारोळी

#Online जाण अवघड नसतं पण काही वेळ कोणासोबत offline राहील्या नंतर........ पुन्हा online जाण खूप अवघड असतं. रv

चारोळी

सवय लागलीये तुझ्यावर प्रेम करायची सुटता सुटेना..... शेवटी ठरवलं विसरून जायचं तुला, पण तुझ्यावाचुन जगणं ही जमेना...‪

रवि गुरव

ही जादु आहे का तिची कोणती नशा काही कळते न मला ; समोर बघता मी तिला पुन्हा का हरवून जातो माझ्या मला

तुझी आठवण येत नाही असा एकही दिवस नाही तुझ्या आठवणी शिवाय आता माझ्या जवळ काहीच उरलं नाही


via Facebook http://ift.tt/2kK8D3v

२२ जून, २०१५

शेतकरी दीवस

��������������
��मोदिजी आणा आमचा ��
��     शेतकरी दिवस     ��
��������������

झाला झाडू दिवस
झाला योगा दिवस
कधी येतोय साहेब आमचा
��शेतकरी दिवस !! ��

पन्नास किलोची गोणी
बघा उचलून डोक्यावर
तीन तीन हांडे पाणी
आणून दाखवा डोक्यावर !

शेतकऱ्याच्या सूखासाठी
करा एकदा नवस
कधी येतोय साहेब आमचा
��शेतकरी दिवस !! ��

पोटाची खळगी तुमची
ठेवा जरा उपाशी
शीळी भाकर खा आमची
नका खाऊ तुपाशी !

आमच्या बापासारखा
काढा एकतरी दिवस
कधी येतोय साहेब आमचा
��शेतकरी दिवस !! ��

नांगर धरून शेतात
चालवून दाखवा दिवसभर
गळक्या पत्राच्या घरात
राहून दाखवा रातभर !

बिना लाईटची बघा
आमची रोजची अमावस
कधी येतोय साहेब आमचा
��शेतकरी दिवस !! ��

विधवा झालेली शेतकरीन
बघा तिचे हाल
शेतात राबणारी मोलकरीन
घरावीना बेहाल !!

तिचेही येऊद्या साहेब
एकदा सुगीचे दिवस
कधी येतोय साहेब आमचा
��शेतकरी दिवस !!��

��������������
��मोदिजी आणा आमचा ��
��     शेतकरी दिवस     ��
������������

शायरी

तेरा ज़िक्र..
तेरी फिक्र ..
तेरा एहसास…
तेरा ख्याल..!!!
तू खुदा नहीं ….
फिर हर जगह मौज़ूद क्यूँ है…!!

Featured Post

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post

तुझ्याबद्दलच्या भावनांनी व्यक्त कसे व्हावे तुझ्यावरती लिहीताना शब्दही अपुरे पडावे तु समोर येताच वाटे मनातील सारे बोलावे तुला गमावण्याच...