ad

१९ फेब्रुवारी, २०१७

१८ फेब्रुवारी, २०१७

चारोळी

अजुनही तुझ #प्रेम मोर पिसा सारख........ जपून ठेवलय, कुणालाही #दिसणार नाही..... अशाठिकानी #लपवून ठेवलय...... #रv

१७ फेब्रुवारी, २०१७

चारोळी

जवळची व्यक्ती तुमच्याशी Dp आणि status मधून बोलते फक्त तुम्हाला ओळखता आलं पाहिजे ..

चारोळी

शेवटी #आई बोलली... #प्रेम नाही भेटल तरी चालेलं पण... समोरच्यावर #मनापासून_प्रेम कर... #रv

चारोळी

चारोळी

मी म्हणत नाही तु माझीच असावी पण एवढं प्रेम ❤ कर कि माझ्या आयुष्यात तुझ्या शिवाय कुणीच नसावी. #रv

१६ फेब्रुवारी, २०१७

चारोळी

मुलगी फक्त अशा मुलालाच धोका देऊ शकते जो तिच्यावर खरं प्रेम करतो कारण टाईमपास करणारा मुलगा तिला काही काळा अगोदरच धोका देऊन 💔👈 मोकळा झालेला असतो..! #रv

चारोळी

काल मी माझ्या हृदयाला सांगितलं.... बघ मित्रा थोडेसे प्रयत्न कर ना.... आपण दोघेही तिला मिळवू...रv

Featured Post

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post

तुझ्याबद्दलच्या भावनांनी व्यक्त कसे व्हावे तुझ्यावरती लिहीताना शब्दही अपुरे पडावे तु समोर येताच वाटे मनातील सारे बोलावे तुला गमावण्याच...