ad

१ मार्च, २०१७

चारोळी

आज तु पुन्हा प्रेमाची जाणीव करुन दिलीस जे कधी माझ्या नशिबातुन हरवले होते आज तेच प्रेम तु सावरुन घेऊन आलीस... रv

चारोळी

असाव #कुणीतरी...... #मनमोकळ बोलणार.. काहीही न #सांगता, अगदी #मनातल ओळखणार.. रv

चारोळी

"तु ईतक्या प्रेमाने बघाव की नजरेनेही आपोआपच लाजाव तुझ्या नुसत्या स्पर्शानेही पैंजण पायातल वाजाव..."

चारोळी

"ऊजेडावर जीतक प्रेम केल तितकच मी अंधारावरही केल पहाटेच्या धुक्यामध्ये सार विरघळूनच गेल...!"

चारोळी

मला *आवडत* तुला खूप दूर *घेऊन* जाणं *फक्त* आणि मी *असताना* तुझ्याकडे पाहत *राहणं...!*😉

२० फेब्रुवारी, २०१७

चारोळी

ये #yedu तुच सांग आता मी #तुझ्यावर खुप #प्रेम करतो #टाईमपास नाही... काय करु तेव्हा तुला पटेल....! रv

चारोळी

आयुष्यभर हसवेन तुला पण मला कधी रडवून जाऊ नकोस.. काळजी घेईन तुझी जीवापाड पण मला वाऱ्यावर सोडून कधी जाऊ नकोस. रv

चारोळी

वो कहते थे हमारी मुस्कान बहुत अच्छी है.. वो सच ही कहते थे इसिलए तो अपने साथ वो हमें नहीं पर हमारी मुस्कान ले गये। रv

चारोळी


via Facebook http://ift.tt/2lznoqs

Featured Post

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post

तुझ्याबद्दलच्या भावनांनी व्यक्त कसे व्हावे तुझ्यावरती लिहीताना शब्दही अपुरे पडावे तु समोर येताच वाटे मनातील सारे बोलावे तुला गमावण्याच...