तुझ्यावर प्रेम करताना कसलाच विचार केला नव्हता.....
वाटायचं साक्षात परमेश्वर पाठीशी होता....
वाटत नाही दुःख तू सोडून गेल्याच,
दुःख वाटते ते फक्त तुझ्यात जीव गुंतवल्याच...
मरतानाही तुझ्झाच विचार शेवटी मनात येऊन जाईल...
पुढल्या जन्मी तरी तू माझी व्हाव्हीस हेच वचन
घेऊन देवाकडून पुढला जन्म घेईन...