ad

८ जानेवारी, २०१४

जिंकायचे आहे तुला अशी हार मानू नकोस..

पूस ते अश्रू... 
बस ग अजून रडू नकोस.. 
उभी राह खंबीर पणे.. 
असे हात पाय गाळू नकोस.. 
विसर तो भूतकाळ त्यात अजून गुतून राहू नकोस.. 
तुझी पसंद चुकली... 
पण स्वताला दोष देऊ नकोस... 
ऐक ग माझ.. 
जिंकायचे आहे तुला अशी हार मानू नकोस..

Featured Post

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post

तुझ्याबद्दलच्या भावनांनी व्यक्त कसे व्हावे तुझ्यावरती लिहीताना शब्दही अपुरे पडावे तु समोर येताच वाटे मनातील सारे बोलावे तुला गमावण्याच...