ad

३१ जानेवारी, २०१४

विसरलीस तू

विसरलीस तू, 

मागे वळून बघणे, चालता चालता..... 
पण ??? 
मी अजूनही आहे, तिथेचं उभा..... 
विसरलीस तू, सगळ्या आठवणी, आठवता आठवता..... 
पण ??? माझ्या मनात आहे, अजूनही त्या, आठवणींचा साठा.....
 विसरलीस तू, आपल्या प्रेमाच्या, सर्व क्षणांना..... 
पण ??? मी अजूनही, जपतो आहे त्यांना..... 
विसरलीस तू, तुझ्यावर जिवापाड, प्रेम करणा-याला..... 
पण ??? मी अजूनही, प्रेम करतो आहे तुला..... 
विसरलीस तू, मला तुझे जीवन, जगता जगता..... 
पण ??? 

तू येशील या, खोट्या आशेवरच, मी जगतोय खरा.....

Featured Post

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post

तुझ्याबद्दलच्या भावनांनी व्यक्त कसे व्हावे तुझ्यावरती लिहीताना शब्दही अपुरे पडावे तु समोर येताच वाटे मनातील सारे बोलावे तुला गमावण्याच...