ad

२९ जून, २०१४

सांज वेळ

सांज वेळची लाली तुझ्या गाली उतरली
गुलाबांनी ओठावरची गुलाबी चोरली
तुझ्या रुसण्या मध्ये सुद्धा एक
अदा आहे
ह्याच सर्व गोष्ठीवर मी फिदा आहे..


२७ जून, २०१४

मी



तु जिथे-जिथे जाशील...
सोबतीला मी नसेन....
.
त्रास खुप होईल कारण
जवळ मी नसेन...
पण मनात नक्कीच मी असेन....
.
माझं नाव ओठावर आल्यावर
नक्किच रडु येईल..
.
मनातुन माझे निरर्थक विनोद आठवतील,
आणि पुन्हा तु मला "वेडाच आहेस" असं म्हणशील....
.
INBOX मध्ये नसेन...
CALL LIST मध्ये नसेन....
पण CONTACT LIST मध्ये बच्चु, सोन्या, पिल्लु यांमध्ये
कुठेतरी मीच असेन...
मला पाहण्यासाठी रोज-रोज तडपशील...
.
नजर कुठे मिळालीच योगायोगाने तर खाली मान घालुन
निघुन जाशील...
.
पण पुढे गेल्यावर नक्कीच तु माझ्यासाठी एक क्षण मागे
फिरशील...
.
झोपेत फोन कानाला लावुन
"त्रास नकोरे देउस झोपु दे मला"... असं पुटपुटशील...
जाग आल्यावर तिथे कुणीच नाही उमजुन....
.
पुन्हा माझ्यासाठी तिळ-तिळ तुटशील..
आज तु ठोकर मारतेयस...
.
......निःस्वार्थी माझ्या प्रेमाला झिडकारतेयस...
समजुन जा...
.
उद्या तुच रडशील या वेड्या दिवानाला...
उद्या तुच रडशील या वेड्या दिवानाला

Zaroori Tha


Lafz kitne hi tere pairon se lipte honge
Tune jab aakhiri khat mera jalaya... hoga
Tune jab phool, kitabon se nikaale honge
Dene waala bhi tujhe yaad toh aaya hoga

Teri aankhon ke dariya ka
utarna bhi zaroori tha
Mohabbat bhi zaroori thi
Bichadna bhi zaroori tha
Zuroori tha ki
Hum dono tawaaf-e-aarzoo karte
Magar phir aarzu'on ka
bikharna bhi zaroori tha
Teri aankhon ke dariya ka
utarna bhi zaroori tha

Bataao yaad hai tumko
Woh jab dil ko churaya tha
Churaai cheez ko tumne
Khuda ka ghar banaya tha
Woh jab kehte thhe
Mera naam tum tasbih mein padhte ho
Mohabbat ki Namaazo ko
qara karne se darte ho
Magar ab yaad aata hai
Woh baatein thi mahaz baatein
Kahin baaton hi baaton mein
Mukarna bhi zaroori tha
Teri aankhon ke dariya ka
Utarna bhi zaroori tha

Wahi hai sooratein apni
Wahi main hoon, wahi tum ho
Magar khoya huaa hoon main
Magar tum bhi kahin gum ho
Mohabbat mein dagha ki thi
So kaafir the so kaafir hain
Mili hain manzilein phir bhi
Musaafir thhe, musaafir hain
Tere dil ke nikaale hum
Kahaan bhatke, kahaan pahunche
Magar bhatke toh yaad aaya
Bhatakna bhi zaroori tha
Mohabbat bhi zaroori thi
Bichhadna bhi zaroori tha
Zaroori tha ki
Hum dono tawaaf-e-aarzoo karte
Magar phir aarzu'on ka
Bikharna bhi zaroori tha
Teri aankhon ke dariya ka
Utarna bhi zaroori tha

२४ जून, २०१४

Mil Jaye Koi



Mil Jaye Koi Naya To Hume Na Bhula Dena….

Koi Rulaye Tumhe To Hume Yaad Kar Lena….

Dost Rahenge Umar Bhar Tumhare….

Tumhari Khushi Na Sahi Gam Hi Baat Lena….





Umar



Umar Ki Raah Mein Raste Badal Jate Hai….

Waqt Ki Aandhi Mein Insaan Badal Jate Hai….

Sochte Hai, Tumhe Itna Yaad Na Kare….

Lekin, Aankh Band Karte Hi Iraade Badal Jate Hai….


Log Baarish Ko Bhool Jaate Hai….


Udaasi Bhi Muskaan Ban Jayegi….


Rukti Hui Saanse Bhi Jaan Ban Jayegi….


Bhej Dijiye Hawaon Mein Apna Paigam…..


Wahi Humari Khushi Ki Farmaan Ban Jayegi….






Awesome Believeable Shayari



Apne Aasma Se Meri Zameen Dekh Lo….

Tum Khwaab Aaj Koi Haseen Dekh Lo….

Azmaana Hai Agar Aitbar Ko Mere….

To Ek Jhut Tum Bolo Aur Mera Yaqeen Dekh Lo….


२३ जून, २०१४

प्रिये..



प्रिये..

तुझी ईच्छा असेलच तर मी

मरण्यास तयारआहे पण,

खरे विष दे..

शब्दांचे विष नको ग देवूस..

कारण ख-या विषाने

एकदाच मरेन पण..?

शब्दाच्या विषाने सारखा

मरेन..


२० जून, २०१४

तिच्या सुंदर डोळ्यात



तिच्या सुंदर डोळ्यात दिसतं काहीतरी मला

तिच्या नाजूक ओठांवर दिसतं काहीतरी मला

तिच्या त्या घायाळ नजरेत दिसतं काहीतरी मला

तिच्या निर्मळ मनात दिसतं कहीतरी मला

साधी आहे खूप ती म्हणून मनातल बोलायला जमत नाही 

जवळ आली की काय बोलावं हेच कळत नाही मला

वाटतं कधी कधी वाटतं मला की सांगावं तिला किती प्रेम करतो तिच्यावर मी

पण दूर होईल ती माझ्यापासून आणि गमवून बसेन तिला कायमचा एक मैत्रीण म्हणून

कदचित म्हणूनच सुप्त भावना मनातली दडवून ठेवतो मी


तू माझ्या आयुष्यात नसण,



तू माझ्या आयुष्यात नसण,

हे तर प्रत्येक क्षणाला मारण्यासारखं ..
पण तुझं नसण आता खोल कुठेतरी जाणवायला लागलय,,
म्हणूनच लवकर ये ..
माझ्या मनाचा बांध तटायच्या आधी ये..
अन उरात धडपडणारे श्वास थांबण्याआधी ये, जीवनाची शिवण उसवण्याआधी ये..
लवकर ये..
मी तुझी वाट पाहतेय,,
क्षितिजापल्याड काहीतरी शोधतेय ,
शोधताना पडून ,ठेचकाळून ..
रक्तबंबाळ होतानाही .. माझे श्वास तुझेच असतात
अन तुझे श्वास माझे..
निदान माझ्या स्वप्नांच्या अवकाशात ये ..
माझा आत्मा तुझ्याचभोवती रुंजी घालतोय ,
त्याच्यासाठी तरी ये ,.....
तू ये किंवा नको येऊ , पण माझ्या जीवनाच्या अंतापर्यंत ..
मी तुझी अन फक्त तुझीच वाट पाहणार आहे..
कारण ..
या वेड्या मनाला ..
तुझी अन फक्त तुझीच ..
ओढ आहे..—



चुकलंच.... पण कुणाचं ??



चुकलंच.... पण कुणाचं ?? 

कधी कधी माझं मन मला खायला उठतं,

मी तिला असं दुःखवायला नको होतं...



हां, झालं असेल काही उलटं सुलटं,

कदाचित ते तिच्या मनात नसेल सुद्धा..!!

मी कधी याचा विचारच का केला नाही?

आत्ताच का डोकं खायला लागलाय हा मुद्दा..??



पण तरीही ती माझीच होती,

कमीतकमी त्या क्षणापर्यंत तरी..!!

झालं गेलं विसरून जां !! असं म्हणायला पाहिजे होतं,

पण कुणी?, मी नाही म्हटलं... तिनं तरी??



तिला काय वाटत असेल आत्ता?

जे घडलं त्या दिवशी, याचा ती विचार करत असेल का...?

शेवटी मान्य करुन चूक तिनं केली घोडचूक ...पण,

मी काय करू? काय नको ? ...असं मलाच कोड्यात टाकलं .. ते का?



मी काहीच बोललो नाही.

बोलायचं होतं, पण शब्दच फुटले नाही..

बस्स.. डोळ्यात डोळे घालून बघत राहिलो,

पण कदाचित म्हणूनच ती तिथं थांबली सुद्धा नाही..!!



शेवटचा निर्णय तिचाच होता ,

त्यावर तरी मी काहीतरी बोलायला हवं होतं,

दुःखवायचं होतं तिला, म्हणून चूप राहिलो, पण.. आत्ता वाटतं..

मी तिला असं दुःखवायला नको होतं...

मी तिला असं दुःखवायला नको होतं........!!!!



की...? तिनं तरी मला असं दुःखवायला नको होतं...


१६ जून, २०१४

विसरला जात नाही

भूतकाळ कितीही जूना असला तरी तो कधी विसरला जात नाही

डोळ्यासमोर तो येऊन उभा राहिल्यावर डोळ्यातले पाणी संपत नाही

पृथ्वी गोल आहे हे तेव्हा एकदा जरूर लक्षात येत.. जेव्हा भूतकाळातल प्रेम आपल्यासमोर येऊन उभ असत

सगळ्यात जास्त दुःख तर तेव्हा होत जेव्हा त्याच्या हातात हात घालून कोणी दुसर उभ असत




भातुकलीचा खेळ कधी खरा होतच नाही मनात रंगवलेली स्वप्न कधी खरी होतच नाहीत

राग कितीही असला तरी आज प्रेमही मनात येत कधीतरी चुकून वाटत की आपलच काहीतरी चुकल

हा भूतकाळ नेहमी नको तेव्हा समोर येतो मोठ्या मेहनतीने बनवलेलं मनातल 
हे काचेच घर क्षणात तोडून मोकळा होतो .......!!!

कुठं तरी थांबवायला हवं..

स्वप्न प्रत्यक्षात उतरायला बऱ्याच गोष्टींची गरज असते. त्या सर्व गोष्टी आपल्याला हव्या तशा आणि हव्या त्या वेळी हाताशी याव्या लागतात.त्या येतातही; पण बराच वेळा निसटूनही जातात आणि आपलं स्वप्न
रंगवायला काही रंग कमी पडतात की काय, याची जाणीव आपल्याला व्हायला लागते. मग आपल्याला वाटायला लागतं- ठरवलं तसं घडलं नाही आणि जे घडलं ते आपलं मन मनायला तयार होत नाही. आपण मनात साठवलेलं स्वप्न जसंच्या तसं आपल्याला हवं असतं.




थोडेसे रंग नसले म्हणून प्रत्यक्षात आपल्या समोर आकाराला आलेलं स्वप्नही मग आपल्याला भावत नाही. यात स्वप्नांचा दोष नसतो. दोष असतो तो आपल्या मनाचा.रंगांच्या रांगोळीपुढं रंग नसलेली साधी रांगोळीसुद्धा तिचं अस्तित्व दाखवत असते, हे आपण विसरतो.आपल्या आयुष्यात हे असंच व्हायला पाहिजे होतं, असं म्हणत, ते तसं का झालं नाही म्हणून स्वतःला आणि सभोवतालच्या माणसांना किंवा परिस्थितीला दोष देत आयुष्यभर कुढत राहतो. रडत राहतो.
उदास होतो. माणसाच्या आयुष्याचं एकूण मोल लक्षात घेऊन माणसानं आपलं असं वागणं
कुठं तरी थांबवायला हवं..

तु ये पुन्हा माझ्यासाठी ये..!!

न करमत आहे तुला न राहवत आहे मला हवेतला गारवा बनुन तु ये..!!
स्वप्नांत रोज यायची तु दबक्या पावलांनी तशीच पैंजण्यांचा आवाज करत ये..!!
थरथरतंय अंग माझे सावरायला तु ये.. जागतो मी रात्र रात्र निशा बनुन तु ये
प्रेम तु ही करतेस अन मी ही मनास माझ्या मुग्ध करावयास तु सुगंध बनुन ये..!!
डोळयांत पाणी तुझ्याही आणि भिजतो आहे मी ही अधुरया राहील्या कविता 
माझ्या हरवले आहे शब्दही लेखणी बनुन ये..!!
खुप आठवण तुझी येते शोना तु माझ्यासाठी परत ये
बघ माझी दैना काय जाहली डोळयांत आतुरता पाहण्याची तुला
मुका झालो आहे मी रडतो आहे एकटयात अश्रु पुसुन आधार दयावया तु ये..!! 
माझ्या सोबत रात्र रात्र बोलणारी शोना तु परत ये..!!

बंद डोळे अनुभवतात

क्षणभर डोळे बंद करून विचार करावा...तुम्हाला तुमचं उत्तरं मिळेल...
आयुष्यात आपल्याला नक्की कुठली व्यक्ती आवडते हे ठरवायचं असेल ना तर क्षणभर डोळे बंद करून विचार करावा...
तुम्हाला तुमचं उत्तरं मिळेल...कारण उघडे डोळे ना धोका देतात...
उघड्या डोळ्यांना फक्त वरवरच दिसतं...तर बंद डोळ्यांना आतलं दिसतं...






उघड्या डोळ्यांना फक्त चेहरे दिसतात.. बंद डोळ्यांना कोणाचा चेहरा दिसत नाही...
बंद डोळ्यांना फक्त खूप गरज असतांना साथ देणाऱ्या त्या हाथांचा स्पर्शच कळतो...
उघड्या डोळ्यांना फक्त भौतिक सौंदर्य आणि भौतिक सुखं दिसतं...
बंद डोळ्यांना भावनिक साथ दिसते... अन आयुष्याच्या प्रवासात ही साथ जास्त महत्वाची असते...
उघडे डोळे फक्त बघतात.. म्हणून ते नेहमी भ्रमात पडतात..
बंद डोळे 'अनुभवतात'... म्हणून ते नेहमी खरे ठरतात.

सांग ना कसं विसरू मी तुला !!






श्वास आहेस तू माझा,

तुझ ऐकण्यासाठी तुला विसरीन ,

पण हृदयात असतो ना सहवास तुझा.

सांग ना कसं विसरू मी तुला.




... माझ्या अश्रूंनाही ठाऊक आहे मी किती भावूक आहे,
विसरायचा प्रयन्त केल्यावर पापण्या ओल्या करतात,
काहीतरी सांगतात ते मला,
सांग ना कसं विसरू मी तुला.

झोपेतही तुझीच आठवण येते,
सारख तुझंच नाव घेते,
तुझ्या स्वप्नात नेतात त्या मला.
सांग ना कसं विसरू मी तुला.

एक वेळ कविता करायचे सोडेन,
माझ्या कवितेच झाड तुझ्यासाठी मोडेन.
पण नाही विसरू शकत मी तुला, सांग ना कसं विसरू मी तुला.

तुझ्या तो कोमल हाताचा स्पर्श, मनात रुजून आहे कित्येक वर्ष.
कसा जाणार सहवास तुझा सांग मला, सांग ना कसं विसरू मी तुला.....तुझा ......

तिची आठवण

♥♥ तिची आठवण ♥♥
"काही गाणी आशी आहेत कि जी ऐकल्यावर आपण भावनाविवश होतो, उदास होतो अगदी रडतो सुद्धा .........
पण खरेतर ती गाणी नाहीत जी आपल्याला रडवतात .....


ती तर तिची आठवण असते जी गाणे ऐकताना आपल्याला भावनाविवश करते आपला कंठ दाटून आणते, आणि आश्रुंना वाट मोकळी करून देते .........
♥♥ तिची आठवण ♥♥

ती मला मित्र माणते.

आहे माझी एक वेडी मैत्रीन. पाण्‍या सारखी निर्मळ,
आणि खुपच प्रेमळ.

मला ती खुपच जिऊ लावते,
स्‍वता पेंक्षा जास्‍त माझीच काळजी ती घेते.

असे वाटते ती प्रत्‍येक वेळेस माझ्याचकडे पाहते हे,
आणि प्रत्‍येक वेळेस तीला माझीच चिंता खाते हे.

ती माझ्याशी बोलतांना थोडी गोंधळते,
तिच्‍या मनात दुसरच असत आणि मला तिसरच सांगुन बसते.

मीही तीचे मनातले सर्वकाही ओळखत असतो,
पण मुद्दामच विषय बदलत बसतो.

क्षणो क्षणी मलाही तिचीच आठवन येते,
आठवल्‍यावर माझे मनही तृप्‍त होते.

प्रत्‍येक वेडेस मला ती नव नविन कविता लिहायला सांगत असते,
नाही लीहीली तर न बोलण्‍याची धमकीही देत असते.

मीही तीचा शब्‍द पाळण्‍याचा अतोनात प्रयत्‍न करतो,
तीच्‍या प्रेमळ भावनानपुढे शेवटी मी हरतो.

मी तीच्‍या प्रेमळ धमक्‍यांना थोडसका होईना घाबरत असतो,


प्रत्‍येकाच्‍या नशिबात अशी मैत्रीन नसते,
अभिमान वाटतो मला ती मला मित्र माणते.


ती कारण होती.






मी हसत होतो, ती हसवत होती, मी फसत होतो, ती फसवत होती.....
मी चिडत होतो, ती चिडवत होती, मी रडत होतो, ती रडवत होती.....
मी बोलत होतो, ती विचारत होती, मी ऐकत होतो, ती सांगत होती.....




मी वेडा होतो, ती शाहणी होती, मी अश्रुं होतो, ती पानी होती.....
मी कोण होतो ? ती कोण होती, मी शेवट होतो, ती सरण होती.....
मी शेवट होतो, ती सुरुवात होती, मी मरण होतो, ती कारण होती.

विचार कर रे परत येण्याचा !!!



आपणच ठरवल होत ना रे
कधीच सोडायची नाही साथ एकमेकांची
पण, आयुष्यात कुठे काय ते मोठे वादळ आले
अन्, आपल्याला एकमेकांपासून दूर करून गेले....
... कधीतरी विचार कर रे परत येण्याचा मी नाही काही बोलेन तुला
तू फक्त माझ्याकडे येण्याचा प्रयत्न तर कर मी स्विकारेन तुला सगळ्या दुःखा सहित
नको देऊस सुख मला पण असा एकटा तरी नको सोडून जाऊस....
माहित आहे रे मला तू फार जिद्दी आहे नाही येणार तू परत तरी मी वाट पाहिन तुझी
या श्वासाचा अंत होई पर्यंत......... ..

वाट पाहत होतो !!

ती असायेची माझी अन, मी हि फक्त तिझाच असायेचो.. तिझ्या आनंदसाठी,मी काहीही करायेचो... ती असायेची माझी जेव्हा आम्ही बागेत फिरायेचो.....हात घेऊन हात, आम्ही झाडा खाली बसयेचो...अन नेहमी गप असणाऱ्या तिझ्या बरोबर, मी खूप खूप बोलायेचो...ती असायेची माझी जेव्हा,आम्ही lecture
मध्ये असायेचो, एका मेकांच्या बाजूला असून हि,
मी फळ्या कडे कमी, आणि तिझ्या कडे जास्त
पहायेचो... ती असायेची माझी जेव्हा, आम्ही कॉलेज संपल्यावर हि, रोज रोज घरी खोट बोलून भेटायेचो,
आणि नेहमीच्याच बागेत फिरायेचो.... अन फिरता फिरता, आमच्या भविष्याची स्वप्ने रंगवयेचो... पण...अचानक एक दिवस, ती मला सोडून गेली...
काळाचा नाही मला, मी काय घोर चूक केली...


बोलली नाही काही, फोन हि नाही केला...
मी केलेला फोने, तिने तो हि cut
केला...
मग,एक दिवस भेटली मला, अन सांगू लागली, "शेवटच झालेल भांडण मला खूप खटकलं...तुझा वागणं हि मला या वेळी नाही पटलं... राहू नाही शकत मी आता तुझ्या बरोबर... I'M sry, मी तुझं आयुष बरबाद केला... मला एकट राहायेच्या आता, प्रेम
नाही करायेचा कोणावर..नोको त्या खडकाळ वाटा,विसरून जा मला तू आता...bye n please tk cr of urself" हे बोलून ती निघून गेली... त्या दिवशी पासून ती माझी नव्हती, पण मी आजून हि तिझाच होतो, नेहमीच्या बागेत नेहमीच्याच जागी बसून, मी तिझी परत येण्याची वाट पाहत होतो....
मी तिझी परत येण्याची वाट पाहत होतो...

माझ्याजवळ आहॆस.

तू कूठेही असलीस तरी माझ्याजवळ आहॆस
तू कशही असलीस तरी आजही माझी आहे
फ़रक एवढाच की मी आज तुझा राहीलॊ नाही
माझ्या स्वप्नांत माझ्या विचारात फ़क्त आणि फक्त तूच आहॆस
एक सत्य आहॆ मी तूझ्याशीवायजगू शकत नाही
एक सत्य आहॆ मी तूला तॆ समजवू शकत नाही
मी जगतॊय आजही एक यूदध जिकंण्यासाठी
पण एक सत्य आहॆ मी तूला हरवू शकत नाही
मी आज गप्प आहे कारण तूच बॊलत नाहीस
मी आजही जागा आहॆ कारणं तू झॊपलीस
मला दुःख नाही आज माझ्या हरण्याचं

कारणं आज मी जरी हरलो पण तू तरी जिकंलीस.


एक ७ वर्षाच्या मुलाची आई मरते..

एक ७ वर्षाच्या मुलाची आई मरते..! वडील दूसर लग्न करतात...

एक दिवस वडिल आपल्या मुलाला विचारतात कि 

बेटा,  तुला तुझ्या जुन्या आईत आणि नविन आईत काय फरक जाणवला..?

मुलगा बोलला : माझी नवी आई खरी आहे आणि जुनी आई खोटी होती..!!
हे ऐकुन वडिलांना आश्चर्य वाटलं, त्यांनी परत विचारलं : का तुला असं का वाटलं बेटा..?
जिने तुला जन्म दिला ती खोटी आणि काल परवा आलेली नवी आई खरी कशी..?

मुलगा बोलला : जेव्हा मी मस्ती करायचो तेव्हा माझी जुनी आई बोलायची कि
 "जर तु अशीच मस्ती करत राहिलास तर तुला जेवण मिळणार नाही"तरी मी
खुप मस्ती करत रहायचो आणि ती मला पुर्ण गावातुन शोधुन घरी आणायची आणि
अपल्या जवळ बसवुन जेऊ घालायची..!!
आणि 
ही नवी आई बोलते कि "जर तु मस्ती करत राहिलास तर तुला जेवण नाही देणार.... 
आणि खरच तिने मला आज तीन दिवस झाले जेवण नाही दिले...

१५ जून, २०१४

♥ एका तलावाच्या काठावर ... ♥


एका तलावाच्या काठावर ... ♥


प्रियकर :- चल तिथे बसू, किती छान कमळ आहे बघ ...!
प्रेयसी :- ई !! ... नको, खाली किती चिखल आहे
बघ ...त्यापेक्षा तलावाच्या त्या बाजूला बसू,
किती छान बदके आहेत बघ,
प्रियकर :- वरवरच्या सौंदर्या कडे आपण
बघतो म्हणूनच आत मधले प्रेम लवकर कळून येत
नाही ...वास्तविक मी तुझ्यावर, "
त्या पांढर्या शुभ्र सुंदर बदकांसारखे
नव्हे तर चिखलात उमललेल्या कमळासारखे प्रेम करतो"
प्रेयसी :- ते कसे ? प्रियकर:- "जे
पक्षी तलावाच्या पाण्यात राहतात ते
तलाव सुकून गेल्यावर दुसरीकडे उडून जातात,...
तेच जे कमळ त्या तलावात वाढते ते मात्र त्या तलावा बरोबरच मरते..."



तुझी आठवण

तुझी आठवण
ना, तू, ना, मी
ना आपण
काहीच नाही राहिले
भूतकाळात सारे असेच घडून गेले
राग होते, रूसने होते
सारे काही फसवे होते
माझ्या फजेतीवर
सारेजण हसले होते.
भविष्य काळातील स्वप्नं सारी
उध्वस्तं होत चालली आहेत
एका मागून एक असं विचित्र घडत आहे.
कधी असं झालं तर,
स्वतःला मी सावरत असतो.
आपल्या बरोबर कुणीच नाही, म्हणून मन ही रडत असतं
अश्रूही थांबत नाही
ते आपली वाट मोकळी करतात
स्वतःचे दुःख ते माझ्या नेत्रातून सांडतात
येवढं मात्र खरं
ते फक्त तुझीच आठवण काढतात

आता सर्व काही आठवेल तुला


आता सर्व काही आठवेल तुला
अगदी सर्व सर्व..
कदाचित रडशीलही
प्रेक्षकांच्या आग्रहास्तव..
तूला जन्म दिला होता
याची परतफेड करशील..
मान खाली घालशील
शरमेने..
खांद्यावर घेशील तेव्हा
तहान शमेल मस्तकातली..
किणार्‍यावर पोहोचवशील
पाचव्या ईसमाच्या मदतीने..
हे करतांना क्षणभर का होईनात
पण..
आठवेल का रे तुला
माझा खांदा..?
घामांच्या धारांतून वाहणारा माझाच अंश
तुझ्या डोळ्यांतील भावनेला कवटाळेलनकळत..
तेव्हा तरी संवेदनांची जाणीव होईल का रे
तुला..?
सर्व काही रितसर पार पाडशील
उघडा-नागडा माझा देह, उकळून घेशील भाजण्याआधी..
जाळशील आणि जळशील
देखावा सजवशील, अखेरचा..
माझा आणि तुझाही
माझा आणि तुझाही- तुझी प्रेमस्वरुप आई


-----I M LONELY WITHOUT U------


Ti nustach chalat rahto..tujhyavina m
Rasta konta mahit nast,
Kothe pochnar thavuk nast...
Tujhyavina mi asto gupchup basun
Jas fulahun sugandh jato udun..
Asach baalela asto,,
Kuthe pahat asto malach mahit
nast..
Kay shodhat asto malach samjat
nast...
Tujhyavina mi nustach jeevant asto..
Nasto thodahi ras jagnyat..
Kaslich taqat urat nahi..
Jagnyat majach yet nahi..
Varanvar mobile gheto..tula call
karto..
Tu nahis bolnar thavuk ast,
Taripn naraz hoto..
Samjvto swatala..sarakha bhulvato..
kela prayas tari khachitach hasto..
Tujhyavina mi majhi olakhach
harvun basto..
Tujhyavina sharirat pranach nasto..

मला माणसे जोडायला आवडतात,


मला माणसे जोडायला आवडतात,
माणसांशी नाती जोडायला आवडतात
जोडलेली नाती जपायला आवडतात,
कारण
माझा विश्वास आहे की, माझ्या मृत्यूनंतर
मी कमावलेली संपत्ती
मी माझ्याबरोबर घेऊन जाणार नाही,
परंतु
मी जोडलेल्या माझ्या माणसांच्या डोळ्यांतील
अश्रूंचा एक थेंब हाच
माझ्याकरिता लाखमोलाचा दागिना आणि हीच
माझी माझ्या आयुष्यातीलॊ खरी कमाई
असेल...

 

marathi sms






Aapli maitri ek phool ahe,
Jyala mi todu shakat nahi,
Aani soduhi shakat nahi,
Karan,todle tar sukun jaail aani
sodle tar koni dusra gheun jail



१४ जून, २०१४

मी तुझी नेहमी आठवण काढेन



मी तुझी नेहमी आठवण काढेन

तू काढलीस नाही तरी चालेल,
होऊन होऊन काय होणार आहे
थोडसं वाईट वाटेल माझ्या मनाला एवढंच ना.
तुला स्वप्नातही वाटणार नाही
... इतके प्रेम देऊन जाईन मी,



आयुष्भर तुझी साथ देणारे
अगणित प्रेम-पुरावे कशी जाळशील तू आता..?
मी समोरून येताना दिसल्यावर
कदाचित तू रस्ताही बदलशील,
पण जरा विचारून बघ स्वतःला
मिटवू शकशील का तू हृदयातील माझी प्रतिमा..?




आठवणींचा धसका आणिक भय स्वप्नांचे
तू गेल्यावर नको वाटते जग स्वप्नांचे



चिंब भिजावे मनी वाटते शहारतो मी
व्याकूळ होऊन मेघ सावळे चितारतो मी
परी विसरतो कधी न झरती ढग स्वप्नांचे
तू गेल्यावर नको वाटते जग स्वप्नांचे



जाळून जाते दुपार धुमसत सांज वितळते
मिठीत गहि-या अलगद जेव्हा रात्र कवळते
चहुबाजुंनी मला भेदिती शर स्वप्नांचे
तू गेल्यावर नको वाटते जग स्वप्नांचे



तसाच ढळतो दिवस आणखी रात्री सरती
तसेच आहे जग हे सारे अवती भवती
तरी वाटते उलटून गेले युग स्वप्नांचे

काही गोष्टी ज्या मुलीना हव्या असतात [What A Girl Want]

काही गोष्टी ज्या मुलीना हव्या असतात पण मुली त्याविषयी कधीच तुम्हाला बोलणार नाहीत!

१) तुम्ही तिला नकळत मिठीत घ्याव

२) तिच्या डोळ्यात – डोळे घालून तिला I LOVE YOU म्हणावे

३) “ आज तू खूपच सुंदर दिसतेस “ अस तुम्ही तिला म्हणाव

४) तिला वाटत कि कधी तरी संध्याकाळी मस्त कुठेतरी एकांतात फिरायला जावे

५) तुम्ही दोघेही जेव्हा एकांतात असाल , तिला नक्की वाटेल कि याने मला घट्ट मिठी मारावी आणि हळूच कपाळावर चुंबन घ्याव.

६) कोणी जर तिला चिडवत असेल तर नेहमी तुम्ही तिची बाजू घ्यावी

७) तिने जर नवीन ड्रेस घातला असेल तर तिला नक्की वाटत कि याने माझी तारीफ करावी

८) तिला नेहमीच अस जाणवून देत जा कि तुम्ही तिच्यावर किती प्रेम करतात

९) ती जर एकटी असेल किव्वा घाबरत असेल तुम्ही तिला दिलासा द्यावा

१०) नेहमी तिला हसवाव... नेहमी प्रेमाच्या गोष्टी कराव्या .

११) अचानक तिला गुलाबच फुल द्याव

१२) तिला कल्पनाही नसतांना अचानक तिला छोटस गिफ्ट द्याव

१३) आणि सगळ्यात महत्वाच ... तिला सर्वात जास्त हेच वाटत कि याने माझ्यावर जीवापाड प्रेम कराव आणि नाजूक परीसारख जपाव..


Featured Post

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post

तुझ्याबद्दलच्या भावनांनी व्यक्त कसे व्हावे तुझ्यावरती लिहीताना शब्दही अपुरे पडावे तु समोर येताच वाटे मनातील सारे बोलावे तुला गमावण्याच...