ad

३० जानेवारी, २०१४

एक दिवस असा होता की,

एक दिवस असा होता की,
कुणीतरी माझ्या, फोनची वाट पहायचं.....
स्वतःच फोन करुन,
मनसोक्त बोलायचं,
त्या गोड गप्पामध्ये रंगायचं.....

एक दिवस असा होता की,
कुणीतरी तासनतास,
माझ्याशी गप्पा मारायचं.....

एक दिवस असा होता की,
मनमोकळे पणानं,
मला सर्व काही सांगायचं.....

आज दिवस असा आहे की,
कुणीतरी विणाकारण मला टाळायचं,
नसलेलं काम सबब म्हणून सांगायचं,
वेळ देऊनही फोन नाही करायचं.....

आज दिवस असा आहे की,
मी माझं नातं मनापासुन जपायचं,
मिळालेल्या वागणुकीतून मन मात्र दुःखायचं.....
पण ??? माझं हे दुःख कोणाला कळायचं.....
आज प्रश्न असा आहे की,
का कुणाशी स्वार्थासाठी नातं जोडायचं,
का प्रेमाचं नाव घेऊन ताळ तंत्र सोडायचं.....
का स्वतःचं व दुस-याचं,
जीवन भकास करायचं मित्रा,
आपल्याला नाही हे जमायचं.....

दुःखातही आपण मात्र हसायचं,
कधी कधी एकांतजागी खुप खुप रडायचं,
चेह-यावर चेहरा लावुन जगायचं.....

२६ जानेवारी, २०१४

वेळ आली तर तुलाही सांगीन



वेळ आली तर तुलाही सांगीन,

आयुष्य कस जगायचं असत.

एका-एका शब्दामधून वाक्य कस बनवायचा असत.

वेळ आली तर तुलाही सांगीन, ...

मन कस जिंकायचं असत.

आवडी-निवडी सांगताना कस मनात मन गुंतवायच असत.

वेळ आली तर तुलाही सांगीन,

स्पर्श कसा करायचा असतो.

वेळ आली तर तुलाही सांगीन,

दुखं कस झिजवायच असत.

अश्रूंचा नवीन संसार करून सुखाने कस नांदायचं असत.

वेळ आली तर तुलाही सांगीन,

प्रेम कस करायचं असत.

विरहात प्रेमाची आहुती देऊन क्षितिजाकडे कस बघायचं अस...

२५ जानेवारी, २०१४

माझं प्रेम माझं प्रेम तु कधी जाणलंच नाही.



via माझं प्रेम

तुम्हाला कोणती जोडी आवडली ?



via माझं प्रेम

Tum Tab Tak Pyaar Se Pyaar Mat Karo Ki,

Tum Tab Tak Pyaar Se Pyaar Mat Karo Ki, 
Pyaar Tum Se Pyaar Na Kare, 
Agar Pyar Tumse Pyar Karne Lage, 
To Pyaar Ko Itna Pyaar Karo Ki, 
Pyaar Kisi Aur Se Pyaar Na Kare....!!!

माझं स्वप्न आहे,तुझ्यासोबत जगण्याचं,

माझं स्वप्न आहे,तुझ्यासोबत जगण्याचं, 
हातात हात घेऊन,एकाच दिशेन चालण्याचं !! 
माझं स्वप्न आहे,तुला जवळून पाहण्याचं, 
जवळतुला घेऊन,एकदा मिठीत घेण्याचं !! 
माझं स्वप्न आहे,तुझ्या सोबत राहण्याचं,... 
छोठसं घरटबांधून, त्यात दोघांनीच राहण्याचं !! 
माझं स्वप्न आहे,तूस्वप्न बघण्याचं, 
आणि दोघांनी मिळून, ती पूर्ण करण्याचं !! 
माझं स्वप्न आहे,मी चित्र रेखाटण्याचं, 
त्यात रगभरून, तेतूरंगवण्याचं !!

तू निघून गेल्याच दु:ख नाही,



तू निघून गेल्याच दु:ख नाही, 

तुझ्यावर प्रेम केल्याच सु:ख आहे.. 

तुझ्याविना जगणं असह्य आहे, पण..????? 

इतरांसाठी जगणं कर्तव्य आहे.. ... 

खुप काही सांगायचं होतं तुला, पण..????? 

मनातलं मनातचं राहून गेलं.. 

सु:खाचं घरटं बांधण्या आधीच, 

पाखरु रानातलं उडून गेलं.. 

ऐ जरा उत्तर देशील का, 

तु का असं केलं..?????

मी तुज्या वर प्रेम करायला थकणार नाही



मी तुज्या वर प्रेम करायला थकणार नाही
मी तुजी काळजी घ्यायचे कधी सोडणार नाही..
तू माज्यावर प्रेम करत नाही..
म्हणून काय झाले..
मी तुज्यावर जीवापाड प्रेम करतो..
हे तुला मान्य करावेच लागेल..
तुला मी तितकासा आवडत नसलो..
म्हणून काय झाले ..
मी तुज्याशिवाय जगू शकणार नाही ..
हे तुला स्म्जावेच लागेल..
मी तुज्या येण्याची वाट पाहून थकणार नाही..
तू येशी आणि हि आशा कधी सोडणार नाही..
तुला माज्या भावना कळत नसतील..
म्हणून काय झाले...
मी समजेन तुजी मजबुरी..
तुला माज्याशिवाय जगतायेत असेले म्हणून काय झाले...
मी समजेन माझी प्रेम कहाणी अधुरी..
मी तुला समजावता समजावता थकणार नाही ..
माजे मन तुला समजल्याशिवाय राहणार नाही ..
मी तुला आयुष्यभर समजावत राहीन..
पण एकदा तरी,,, या एकतर्फी प्रेमाचा विचार करशील?
मी तुज्या खुशीसाठी तुला सोडेन ..

 पण एकदा तरी ... या प्रेम वेड्याला मनात आणशील?

आज कळलं मला,

आज कळलं मला, 
आपले वाटणारे सगळेचं.. 
कधीचं मनापासून, 
ते आपले नसतात.. 
त्यांना आपल्याकडून, 
हवं ते मिळालं की.. 
ते आपल्याला सोडून, 
दूर निघालेले असतात..

२४ जानेवारी, २०१४

तुझ्या नुसत्या ओठांच्या स्पर्शाने

तुझ्या नुसत्या ओठांच्या स्पर्शाने 
कडू चहात गोडवा येतो... 
साखर घातलेला चहाही मग 
तुझ्या ओठांशिवाय कडवा होतो... 

क्षणोक्षणी आठवण येते अन जाते...

क्षणोक्षणी आठवण येते अन जाते... 
या आठवणिला तरी काही कळते... 
कधी त्रास देते तर कधी छळते... 
कधी पाकळ्यांप्रमाणे गळते.... ... 
तर कधी फ़ुलाप्रमाणे फ़ुलते... 
ही आठवण अशी का वागते... 
जणू सुखद क्षणांमधून चमकते... 
कधी अश्रुंच्या धारांमधून वाहते

Featured Post

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post

तुझ्याबद्दलच्या भावनांनी व्यक्त कसे व्हावे तुझ्यावरती लिहीताना शब्दही अपुरे पडावे तु समोर येताच वाटे मनातील सारे बोलावे तुला गमावण्याच...