आता तु नाहीस म्हणून काय झाले,
तु दिलेल्या आठवणी तरी आहेत..
तुझ्या बरोबर राहीलेल्या,
प्रत्येक क्षणाच्या जाणिवा तरी आहेत..
आता तु नाहीस म्हणून काय झाले,
तुझा हसरा चेहरा सदैव मनात आहे..
एकदा फक्त मागे वळून बघ...
मी सदैव तुझ्यासाठी असेन...... !