ad

२१ डिसेंबर, २०१३

आयुष्य

आयुष्य असावं तर,
नाजुक फुलासारखं.....
मुरगळल्या नंतर ही,
सुगंध मागे ठेवणारं.....

कधी खुदकन हसणारं,
कधी अपुकसक रडणारं.....
कधी गोड लाजणारं,
कधी नकळत रुसणारं.....
पण ???
मरताना ही दुस-याला, दुःखातही सुख देणारं..


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Featured Post

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post

तुझ्याबद्दलच्या भावनांनी व्यक्त कसे व्हावे तुझ्यावरती लिहीताना शब्दही अपुरे पडावे तु समोर येताच वाटे मनातील सारे बोलावे तुला गमावण्याच...