आठवत तुझ ते मिश्कील हसणे,
काळजाआड लपणे,
हळूच डोकावून बघणे ,
अन लांब केसाशी खेळणे सरळ नाक असूनही वाकडे करणे मग चिडवणे,
सगळे आहे आजूबाजूला तरी काहीतरी बोचणे,
काय यालाच म्हणतात MISS करणे,
I MISS YOU AND LOVE YOU.
तू नसूनही तू आहे असे वाटणे,
मग सतत मागे वळून बघणे,
हळूच मनाला समजावणे,
अन जुन्या आठवणींत गुरफटणे,
काय यालाच म्हणतात MISS करणे,
I MISS YOU AND LOVE YOU.
रोज एक समुद्र पार करण्याचा प्रयत्न करतो,
कसे सांगू मी तुला रोजच Miss करतो,
तुझा मिठीत येण्याचा ध्यास करतो,
कारण मी तुला रोजच MISS करतो.
I MISS YOU AND LOVE YOU.