ad

३० डिसेंबर, २०१३

तू ही चक्क पावसा सारखीच... हळूच येतेस,आणि तुला वाटेल तेव्हा निघून जातेस, कधीतरी तुझी वाट पाहायला लावतेस, आणि कधीतरी माझ्या आधीच तिथे पोहचतेस, > खरच तू ही चक्क पावसा सारखीच.............. कधीतरी तुझ्या रेशमी केसात, फेसाळलेला धबधबा दिसतो, तर कधी तुझ्या डोळ्यात कडाडती वीज, कधीतरी तू खूप जवळ हवीशी वाटतेस, > तर कधीतरी तुझी खूप येते कीव. खरच तू ही चक्क पावसासारखीच........ कशीही असलीस तरी तू अशीच बरसत रहावीस क्षणोक्षण, कधी ना तुटावे तुझे नि माझे रणानुबंध... आयुष्यभर आपण ज्याची वाट पाहतो, तो कधीतरी येतोच आपल्यापाशी....... हाच तर तो पाउस, आणि तू ही चक्क त्या पावसासारखीच...........



via माझं प्रेम

२९ डिसेंबर, २०१३

प्रेमाचा अर्थ ............... सकाळी डोळे उघडण्य पूर्वी ज्याचा चेहरा पाहण्याची इच्छा होते ते प्रेम आहे.. मंदिरा मध्ये दर्शन करताना जो जवळ असल्याचा भास होतो ते प्रेम आहे.. भांडून सुधा ज्याचा राग येत नाही ते प्रेम आहे.. ज्याच्या कुशीत डोके ठेवल्यावर पूर्ण दिवसाचा थकवा दूर झाल्यासारखे वाटते ते प्रेम आहे.. ज्याच्या कुशीत डोके ठेवल्यावर मन मोकळे झाल्यासारखे वाटते ते प्रेम आहे.. स्वताला कितीही त्रास झाला तरीही ज्याच्यासाठी ख़ुशी मागतो ते प्रेम आहे.. ज्याला लाख विसरण्याचा प्रयत्न करा विसरता येत नाही ते प्रेम आहे.. कुटुंबाच्या फोटो मध्ये आई बाबाच्या सोबत ज्याचा फोटो असावा असे आपल्याला वाटते ते प्रेम आहे.. ज्याच्या चुकीना रागावतो आणि नंतर एकांतात हसू येते ते प्रेम आहे.. हि पोस्त वाचताना प्रत्येक ओळीला ज्याची आठवण आली ते प्रेम आहे ..



via माझं प्रेम

२८ डिसेंबर, २०१३

माझ हे स्वप्न स्वप्नाच राहिल



via माझं प्रेम

का हे असं झाल..? मी तिच्यावर प्रेम केलं, अन नकळतच स्वताला, एका वेगळ्या दुनियेत नेलं कस कोणास ठाऊक, तिने माझ्या मनात घर केल, अन माझ्या मनातलं प्रेम, डोळ्यांतुन व्यक्त झाल.., कळताच माझे प्रेम, तिने आपले प्रेम व्यक्त केले, त्या प्रेमनागरित मग, मी ही सहभागी झालो...



via माझं प्रेम

जिथे शब्दांना असतो मान तिथे शब्दच करतात घात आपला असतो ज्यांचावर विश्वास तेच करतात विश्वासघात



via माझं प्रेम

Cute na



via माझं प्रेम

२७ डिसेंबर, २०१३

तू माझ्याशी नाही बोललीस, मला दुख होणार नाही... तू माझ्याशी नाही हसलीस, मला राग येणार नाही.... कारण तुला तर माहीतच आहे कि तुला सर्व माफ आहे...



via माझं प्रेम

खूप प्रेम करतो गं जाणून का घेत नाहीस बोलतात हि स्पंदने ऐकून का घेत नाहीस बघ न जरा डोळ्यांत किती अश्रू दाटलेत तुझ्या रुसण्याला पूर्ण विराम का देत नाहीस, जगता येत नाही तुझ्यावीण तू तरी समजून घे हृदयाला असे तू घायाळ करणे सोडून दे तुज्यावीन अधुरा मी



via माझं प्रेम

स्वप्नांच्या डोळ्यांतून तुला.... जिवनात रंग भरताना पाहिलं.... पण, तुझ्य डोळ्यात पाहिलेलं स्वप्नं.... शेवटी स्वप्नचं बनून राहिलं....



via माझं प्रेम

प्रेम म्हणजे सुंदर पहाट कधीही न हरवणारी जीवनाची वाट..



via माझं प्रेम

२४ डिसेंबर, २०१३

Mujhse judaa hokar tumhe door jaana hai



Mujhse judaa hokar tumhe door jaana hai
Palbhar ki judaai phir laut aana haiSaathiya, sang rahega tera pyar Saathiya, rang layega intezaar Tumse judaa hokar mujhe door jaana hai Palbhar ki judaai phir laut aana hai Saathiya, sang rahega tera pyar Saathiya, rang layega intezaar Maein hoon teri sajni saajan hai tu mera Tu baandh ke aaya mere pyar ka sehra Chehre se ab tere hat ti nahin ankhiyaan Tera naam le lekar chhede mujhe sakhiyaan Sakhiyon se ab mujhko peechha chhudana hai Palbhar ki judaai phir laut aana hai Mere tasavvur mein tum roz aati ho Chupke se tum aakar mera ghar sajaati ho Sajni bada pyara yeh roop hai tera Gajre ki khushboo se mehka hai ghar mera Aankhon se ab teri kaajal churaana hai Palbhar ki judaai phir laut aana hai

२३ डिसेंबर, २०१३

एक प्रेम कहाणी .....



मुलगा आणि मुलगी बागेत बसलेले असतात, . मुलगा :- मला वाटते आता आपण दोघेचं ह्या जगामध्ये राहिलो आहोत ..... कारण माझे सारे मित्र प्रेमात आहेत ...!! . मुलगी :- मलाही हेचं वाटते कारण माझ्याही सा-या मैत्रिणी प्रेमात आहेत ..... . मुलगा :- आता काय करायचे ? . मुलगी :- आपण एक खेळ खेळूया ..... . मुलगा :- खेळ ... कोणता खेळ ? . मुलगी :- ३० दिवसांसाठी आपण एकमेकांचे गर्लफ्रेंन्ड, बॉयफ्रेंन्ड बनुयात ..... . पहिले १ ते ५ दिवस :- ते सिनेमा पाहतात, भरपूर फिरतात ..... . ६ ते १५ दिवस :- सर्कस मध्ये असलेल्या भूत हवेली मध्ये ते जातात, ती खूप घाबरते आणि त्याचा हात पकडते पण नंतर लक्षात येते कि तिने चुकून दुस-याचाचं हात पकडला आहे ..... . दोघेही हसतात, बाहेरचं एक ज्योतिषी बसलेला असतो ते आपले भविष्य त्याला विचारतात, तो म्हणतो तुम्ही लवकरात लवकर लग्न करून घ्या, आणि आनंदात रहा ..... आणि तो ज्योतिषी रडायला लागतो ..... . १६ ते २८ दिवस :- ते दोघे एका टेकडीवर बसले असता चांदणी पडताना त्याना दिसते ..... ती मुलगी काहीतरी पुटपुटते ..... . २९ वा दिवस :- पुन्हा ते दोघे त्याचं बागेत त्याचं जागेवर येऊन बसतात ..... . मुलगा :- मी तुझा अँपल ज्यूस घेऊन येतो असे म्हणून तो तेथून जातो, २० मिनिट नंतर एक अनोळखी माणूस तेथे येतो :- तो मुलगा तुम्हाचा बॉयफ्रेंन्ड आहे का ? . मुलगी :- हो, का ? काय झाले ? . अनोळखी माणूस :- त्याला एका गाडीने उडविले आहे व तो खूप गंभीर अवस्थेत आहे ..... . हरणीच्या गतीने ती अतिशय दुःखी होऊन त्याला भेटण्यासाठी तेथून पळ काढते ..... . २९ वा दिवस रात्री ११ वाजून ५७ मिनिटांनी :- डॉक्टर बाहेर येतात व त्या मुलीच्या हातात अँपल ज्यूस व पत्र देतात ..... . ती ते पत्र वाचते :- हे २९ दिवस जे मी तुझ्या बरोबर घालविले ते माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस होते ..... मी तुझ्या प्रेमात पडलो आहे, आणि हा खेळ आपण आयुष्यभर खेळावा हि माझी ईच्छा होती ..... . मुलगी आक्रोश करून रडू लागते :- नाही, मी तुला मरून देणार नाही ..... चांदणी पडल्यावर मी तुलाचं मागितले होते, मी पण तुझ्यावर खूप प्रेम करते ..... आता मला कळाले कि तो ज्योतिषी का रडला होता, पण मी तुला मरून देणार नाही ..... प्लीज मला सोडून नको जाऊस प्लीज ..... .. Love You, I Love You, I Love you very very much !! . तेवढ्यात रात्रीचे १२ वाजतात ..... मुलाचे हृदय पुन्हा श्वास घ्यायला लागते ..... . तो ३० वा दिवस होता ..... . कोणीतरी खरचं म्हंटल आहे कि" अगर किसी चीज को तुम सच्चे दिल से चाहो, तो पुरी कायनात उसे तुमसे मिलाने में जूट जाती हैं ....

२१ डिसेंबर, २०१३

आयुष्य

आयुष्य असावं तर,
नाजुक फुलासारखं.....
मुरगळल्या नंतर ही,
सुगंध मागे ठेवणारं.....

कधी खुदकन हसणारं,
कधी अपुकसक रडणारं.....
कधी गोड लाजणारं,
कधी नकळत रुसणारं.....
पण ???
मरताना ही दुस-याला, दुःखातही सुख देणारं..


२० डिसेंबर, २०१३

जर कोणाचा मृत्यू लवकर तर झाला..
तर असं म्हणतात की,
तो देवाला खूप प्रिय होता.. म्हणून देवाने
त्याला
आपल्याकडे लवकर बोलावून घेतले..
पण तू अजूनही इथे पृथ्वीवर आहेस,
याचा अर्थ असा की कोणीतरी आहे
जो तुझ्यावर देवापेक्षाही जास्त प्रेम
करतो..
असावं वाटतं कुणीतरी आपलं… आपलं म्हणणारं
नजरेला नजर भिडताच मनातलं जाणणारं
 
सल हृदयातली कधी येई डोळ्यात आसवं बनून
 
विदीर्ण हृदयाची व्यथा दिसे भिजल्या पापण्यातून 
 
टीपटिपणाऱ्या आसवास अलगद झेलणारं
 
असावं वाटतं कुणीतरी आपलं… आपलं म्हणणारं
 
होतं मन एकाकी, जत्रा जेव्हा सारी पांगते 
 
वाटा होतात धुसर अन् चाल पायांची थांबते
 
हेच एकाकीपण अलगद दूर करणारं
 
असावं वाटतं कुणीतरी आपलं… आपलं म्हणणारं
 
चुकतात वाटा कधीकधी गर्दीत चालणारी पावलं
 
मग नसतं सांगाती कुणीच, भासतं एकट्याच जग इवलं
 
चुकलेल्या वाटेवर दीप बनून साथ देणारं
 
असावं वाटतं कुणीतरी आपलं… आपलं म्हणणारं
कुणी तुला विसरेल तर,
काय करशील ?????
सगळ्या आठवणी मिटवेल
तर,
काय करशील ?????
कुणाला सोडण्यापुर्वी एकदा,
विचार नक्की कर..
कुणी तुला सोडेल तर,
काय करशील ?????
आपल्याला जी व्यक्ती खूप आवडते नेमके त्याच
व्यक्तीचा आयुष्यात आधीपासूनच
दुसरी व्यक्ती का असते????
एक प्रेयसी पाहिजे, पावसात चिंब भिजणारी;
अन मलाही तिच्यासोबत, भिजायला लावणारी.
एक प्रेयसी पाहिजे, फुलपाखरांमागे धावणारी;
फुलांचे सारे रंग उधळत, झाडांमागेलपणारी.
एक प्रेयसी पाहिजे, मुग्धपणे हसणारी;
माझ्या बाहूपाशात, अलगद येऊन बसणारी,
एक प्रेयसी पाहिजे, कशीही दिसणारी;
पण मनाने मात्र, अप्रतिम सुंदर असणारी.
एक प्रेयसी पाहिजे, जिवलग मैत्रीणअसणारी;
आमच्या नाजुक नात्याला, हळुवारपणे
जपणारी.
एक प्रेयसी पाहिजे, माझ्या भावना जाणणारी;
मी जसा आहे तसेच, माझ्यावर प्रेम करणारी.
एक प्रेयसी पाहीजे, प्रेमाला प्रेम समजणारी;
सुखा-दुःखात माझ्या, तन्मयतेने साथ
देणारी...............
कुणीच कुणाचे मन दुखउ नये

आणी खोटी नाती जोडू नये

निर्मळ भावनांशी खेळ खेळू नये

मन दुखले की त्रास .. दोघानाही होतो

तुझी नी माझी एक,

तुझी नी माझी एक,


चोरटी नजरानजर व्हावी..



तापलेल्या धरणीवर जणू ,



थंडगार पावसाची एक



मुसळधार सर बरसावी..!

१८ डिसेंबर, २०१३

कोसळणारा पाऊस पाहून,


                                                         

कोसळणारा पाऊस पाहून,
मला नेहमीच एक प्रश्न पडतो,
माझे तर ठीक आहे,

पण हा कोणासाठी रडतो....

कल्पनेच्या सागरातून एकदातरी,


कल्पनेच्या सागरातून एकदातरी,
वास्तवी किनाऱ्यावर येशील का?...
तुझ्या आयुष्यातला एखादा क्षण,
माझ्यासाठी खर्ची घालशील का?...
खुप काही नाही मागत तुझ्याकडे,
विश्वासाचे एक नातं जोडशील का?...
ओघळणाऱ्या आसवांना पुसून तु,
तुझ्या क्षणांचा हात हाती देशील का?...
मनाच्या त्या पवित्र रेशीमगाठीचे तु,
अनामिक बंध तोडून टाकशील का?...
आभासाच्या अंधूक नयन पटलाला,
वास्तवाचे क्षितीज दाखवशील का?...
मनात दडलेल्या साऱ्या भावनांना,
तु मैत्रिण म्हणून समजून घेशील का?...
तुझ्याशी भरभरून बोलायचे आहे,
एकदातरी आपलं म्हणून बोलशील का?...
एवढं माझ्यासाठी मनापासून करशील का?..

१७ डिसेंबर, २०१३

कित्ती गोड आहे

कित्ती गोड आहे म्हणून सांगू ती...
एरवी अगदी खळखळून हसते...
पण मी हात पकडला की गोड लाजते
जीन्स टी शर्ट regularly घालते...
पण पंजाबी ड्रेस वर टिकलीही न
चुकता लावते..
साडीतले फोटोस आवर्जुन दाखवते
पण मोबाइल मधे फोटो काढतो म्हणालो तर
'नाही'म्हणते...

तू म्हणतेस कविताकर माझ्यावर


तू म्हणतेस कविताकर माझ्यावर
पण शब्दच फुटत नाही.

डोळ्यांसमो र सारखे
तुझेच चित्र

... तूच दिसते सर्व जागी
अशी फीलिंग विचित्र,

तुझ्यासाठी काय लिहावे
तेच मला कळत नाही,

तुझी आठवण आल्यावर
मला काहीच सुचत नाही.

खुप गोड़ हसतेस तू, खुप
गोड़ लाजतेस,

प्रेमाची घंटा मनात माझ्या
अचानक वाजते,

बोलायच असत खुप काही
पण ओठ हालत नाही,

तुझी आठवण आली की
मला काहीच सुचत नाही.

खरच.. ...

तुझी आठवण आली की
मला काहीच सुचत नाही

कधीतरी तू माझ्यासाठी सजली असशील ,

कधीतरी तू माझ्यासाठी सजली असशील ,

आरशात पाहून स्वतःलाच लाजली असशील.

कधीतरी तू हातावर मेहेंदी काढली असशील,


हृदयाच्या चिन्हात माझ नाव लिहील असशील .

कधीतरी तू स्वतःच नाव लिहील असशील ,

आणि तुझ्या सोबत माझ नाव जोडून पाहिलं अडशील.

कधीतरी तू देवाला खरच विनवल असशील ,

स्वतःसाठी म्हणून माझ्यासाठीच काही मागितलं असशील.

कधीतरी तू मनाच्या आकांतातून रडली असशील,

माझे आयुष्य वाढवण्या साठी उपवास केले असशील.

मग आता आणखी एक कर,

एकटयाने कसं जागाव ,

तेवढ तूच मला शिकवून जा.

माझ्यासाठी मरण माग,

आणि तुझ्या आठवणी घेवून जा......

स्वप्न

माझे एक स्वप्न आहे
तुला माझे करायचे आहे
तुझे सगळे स्वप्न पूर्ण करायचे आहे
तुझ्या वर खूप प्रेम करायचे आहे...

माझे एक स्वप्न आहे

माझे एक स्वप्न आहे
तुला माझे करायचे आहे
तुझे सगळे स्वप्न पूर्ण करायचे आहे
तुझ्या वर खूप प्रेम करायचे आहे...


तुझ्या मध्ये मला हरवून जायचे आहे
तुझ्या सोबत चे प्रत्येक क्षण मला
सोन्या सारखे जपून ठेवायचे आहे
तुझ्या मध्येच मला सगळे जग बघायचे आहे...

जेव्हा तू नाराज असेल तेव्हा मला
तुझ्या ओठा वरचे हसू बनायचे आहे
तुला नेहमी खुश बघायचे आहे
मला तुझ्या सोबत जीवन जगायचे आहे

१३ डिसेंबर, २०१३

डोळे

अबोल हे डोळे तुझे,
आज सार काही बोलून गेले...
तुझ्या मनात लपलेलं गुपित,
तुझ्या नकळतच खोलून गेले...

प्रीत हि तुझी,
मनी माझ्या सांगून गेले...
अन प्रेमाचे गोड असेनाते,
आज ते जोडून गेले....
प्रेमाचे गोड असे नाते,
आज ते जोडून गेले...

भीती वाटते

भीती वाटते कोणाला आपल बनवायची...
भीती वाटते काही वचने निभवन्याची...
प्रेम तर एका क्षणात होत...

पण मोठी किम्मत मोजावी लागते
विसरण्याची...
खुप ञास होतो जवळचे दूर होताना .....
म्हणूनच मन घाबरतं आता कुणालाही जवळ
करताना

१२ डिसेंबर, २०१३

आठवणी

आता तु नाहीस म्हणून काय झाले,
तु दिलेल्या आठवणी तरी आहेत..
तुझ्या बरोबर राहीलेल्या,
प्रत्येक क्षणाच्या जाणिवा तरी आहेत..
आता तु नाहीस म्हणून काय झाले,
तुझा हसरा चेहरा सदैव मनात आहे..
एकदा फक्त मागे वळून बघ...
मी सदैव तुझ्यासाठी असेन...... !

१० डिसेंबर, २०१३

आपण उगीच कुणाचीही आठवण

आपण उगीच कुणाचीही आठवण
काढत बसत नाही,
आठवण त्याचीच येते,
ज्याचे मनाशी असलेले बंध
कधीच तुटत नाहीत..

आणि

अशी आठवण आल्यावर

आपण कितीही सावरलं तरी,
आपले डोळे मात्र हळूच
पाणावल्या शिवाय
राहतही नाहीत.!!

८ डिसेंबर, २०१३

७ डिसेंबर, २०१३

माझ्या मनातलं तुला सांगायचा खूप प्रयत्न केला,

माझ्या मनातलं तुला सांगायचा खूप प्रयत्न केला,

पण तू कधी ते समजून घेतलं नाही...

खूप दु:ख आहे माझ्या हसण्यामागे,

पण खरंच ते तुला कधी दिसलं नाही...

दिसला तो फक्त माझा राग, स्वभाव,

पण माझं प्रेम तू कधी जाणलंच नाही...

Featured Post

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post

तुझ्याबद्दलच्या भावनांनी व्यक्त कसे व्हावे तुझ्यावरती लिहीताना शब्दही अपुरे पडावे तु समोर येताच वाटे मनातील सारे बोलावे तुला गमावण्याच...