विसरलीस तू,
मागे वळून बघणे, चालता चालता.....
माझ्या मनातलं तुला सांगायचा खूप प्रयत्न केला, पण तू कधी ते समजून घेतलं नाही... खूप दु:ख आहे माझ्या हसण्यामागे, पण खरंच ते तुला कधी दिसलं नाही... दिसला तो फक्त माझा राग, स्वभाव, पण माझं प्रेम तू कधी जाणलंच नाही...
ad
३१ जानेवारी, २०१४
भरून येतात पाण्यानी डोळे जेव्हा तुझी आठवण येते...

भरून येतात पाण्यानी डोळे जेव्हा तुझी आठवण येते...
सगळे सोबत असताना पण मनाची चलबिचल होते
कुशीत क्षणभर तुझ्या विश्रांती घ्यावीशी वाटते
येऊन तुला खूप काही सांगावेसे वाटते
कळत नकळत स्वतःच बोलत राहतो
पण जवळ नाहीस तू हे खूप उशिरा ध्यानात येते
का दूर आहेस हि खंत नेहमीच मनाला राहते
येशील तू लवकर परत हि आस मनाला लागते
सगळे सोबत असताना पण मनाची चलबिचल होते
कुशीत क्षणभर तुझ्या विश्रांती घ्यावीशी वाटते
येऊन तुला खूप काही सांगावेसे वाटते
कळत नकळत स्वतःच बोलत राहतो
पण जवळ नाहीस तू हे खूप उशिरा ध्यानात येते
का दूर आहेस हि खंत नेहमीच मनाला राहते
येशील तू लवकर परत हि आस मनाला लागते
मग पुन्हा भरून येतात पाण्यानी डोळे जेव्हा तुझी आठवण येते....
३० जानेवारी, २०१४
एक दिवस असा होता की,
एक दिवस असा होता की,
कुणीतरी माझ्या, फोनची वाट पहायचं.....
स्वतःच फोन करुन,
मनसोक्त बोलायचं,
त्या गोड गप्पामध्ये रंगायचं.....
एक दिवस असा होता की,
कुणीतरी तासनतास,
माझ्याशी गप्पा मारायचं.....
एक दिवस असा होता की,
मनमोकळे पणानं,
मला सर्व काही सांगायचं.....
आज दिवस असा आहे की,
कुणीतरी विणाकारण मला टाळायचं,
नसलेलं काम सबब म्हणून सांगायचं,
वेळ देऊनही फोन नाही करायचं.....
आज दिवस असा आहे की,
मी माझं नातं मनापासुन जपायचं,
मिळालेल्या वागणुकीतून मन मात्र दुःखायचं.....
पण ??? माझं हे दुःख कोणाला कळायचं.....
आज प्रश्न असा आहे की,
का कुणाशी स्वार्थासाठी नातं जोडायचं,
का प्रेमाचं नाव घेऊन ताळ तंत्र सोडायचं.....
का स्वतःचं व दुस-याचं,
जीवन भकास करायचं मित्रा,
आपल्याला नाही हे जमायचं.....
दुःखातही आपण मात्र हसायचं,
कधी कधी एकांतजागी खुप खुप रडायचं,
चेह-यावर चेहरा लावुन जगायचं.....
२६ जानेवारी, २०१४
वेळ आली तर तुलाही सांगीन

वेळ आली तर तुलाही सांगीन,
आयुष्य कस जगायचं असत.
एका-एका शब्दामधून वाक्य कस बनवायचा असत.
वेळ आली तर तुलाही सांगीन, ...
मन कस जिंकायचं असत.
आवडी-निवडी सांगताना कस मनात मन गुंतवायच असत.
वेळ आली तर तुलाही सांगीन,
स्पर्श कसा करायचा असतो.
वेळ आली तर तुलाही सांगीन,
दुखं कस झिजवायच असत.
अश्रूंचा नवीन संसार करून सुखाने कस नांदायचं असत.
वेळ आली तर तुलाही सांगीन,
प्रेम कस करायचं असत.
आयुष्य कस जगायचं असत.
एका-एका शब्दामधून वाक्य कस बनवायचा असत.
वेळ आली तर तुलाही सांगीन, ...
मन कस जिंकायचं असत.
आवडी-निवडी सांगताना कस मनात मन गुंतवायच असत.
वेळ आली तर तुलाही सांगीन,
स्पर्श कसा करायचा असतो.
वेळ आली तर तुलाही सांगीन,
दुखं कस झिजवायच असत.
अश्रूंचा नवीन संसार करून सुखाने कस नांदायचं असत.
वेळ आली तर तुलाही सांगीन,
प्रेम कस करायचं असत.
विरहात प्रेमाची आहुती देऊन क्षितिजाकडे कस बघायचं अस...
२५ जानेवारी, २०१४
Tum Tab Tak Pyaar Se Pyaar Mat Karo Ki,
Tum Tab Tak Pyaar Se Pyaar Mat Karo Ki,
Pyaar Tum Se Pyaar Na Kare,
Agar Pyar Tumse Pyar Karne Lage,
To Pyaar Ko Itna Pyaar Karo Ki,
Pyaar Kisi Aur Se Pyaar Na Kare....!!!
माझं स्वप्न आहे,तुझ्यासोबत जगण्याचं,
माझं स्वप्न आहे,तुझ्यासोबत जगण्याचं,
हातात हात घेऊन,एकाच दिशेन चालण्याचं !!
माझं स्वप्न आहे,तुला जवळून पाहण्याचं,
जवळतुला घेऊन,एकदा मिठीत घेण्याचं !!
माझं स्वप्न आहे,तुझ्या सोबत राहण्याचं,...
छोठसं घरटबांधून, त्यात दोघांनीच राहण्याचं !!
माझं स्वप्न आहे,तूस्वप्न बघण्याचं,
आणि दोघांनी मिळून, ती पूर्ण करण्याचं !!
माझं स्वप्न आहे,मी चित्र रेखाटण्याचं,
त्यात रगभरून, तेतूरंगवण्याचं !!
तू निघून गेल्याच दु:ख नाही,

तू निघून गेल्याच दु:ख नाही,
तुझ्यावर प्रेम केल्याच सु:ख आहे..
तुझ्याविना जगणं असह्य आहे, पण..?????
इतरांसाठी जगणं कर्तव्य आहे.. ...
खुप काही सांगायचं होतं तुला, पण..?????
मनातलं मनातचं राहून गेलं..
सु:खाचं घरटं बांधण्या आधीच,
पाखरु रानातलं उडून गेलं..
ऐ जरा उत्तर देशील का,
तु का असं केलं..?????
तुझ्यावर प्रेम केल्याच सु:ख आहे..
तुझ्याविना जगणं असह्य आहे, पण..?????
इतरांसाठी जगणं कर्तव्य आहे.. ...
खुप काही सांगायचं होतं तुला, पण..?????
मनातलं मनातचं राहून गेलं..
सु:खाचं घरटं बांधण्या आधीच,
पाखरु रानातलं उडून गेलं..
ऐ जरा उत्तर देशील का,
तु का असं केलं..?????
मी तुज्या वर प्रेम करायला थकणार नाही

मी तुज्या वर प्रेम करायला थकणार नाही
मी तुजी काळजी घ्यायचे कधी सोडणार नाही..
तू माज्यावर प्रेम करत नाही..
म्हणून काय झाले..
मी तुज्यावर जीवापाड प्रेम करतो..
हे तुला मान्य करावेच लागेल..
तुला मी तितकासा आवडत नसलो..
म्हणून काय झाले ..
मी तुज्याशिवाय जगू शकणार नाही ..
हे तुला स्म्जावेच लागेल..
मी तुज्या येण्याची वाट पाहून थकणार नाही..
तू येशी आणि हि आशा कधी सोडणार नाही..
तुला माज्या भावना कळत नसतील..
म्हणून काय झाले...
मी समजेन तुजी मजबुरी..
तुला माज्याशिवाय जगतायेत असेले म्हणून काय झाले...
मी समजेन माझी प्रेम कहाणी अधुरी..
मी तुला समजावता समजावता थकणार नाही ..
माजे मन तुला समजल्याशिवाय राहणार नाही ..
मी तुला आयुष्यभर समजावत राहीन..
पण एकदा तरी,,, या एकतर्फी प्रेमाचा विचार करशील?
मी तुज्या खुशीसाठी तुला सोडेन ..
मी तुजी काळजी घ्यायचे कधी सोडणार नाही..
तू माज्यावर प्रेम करत नाही..
म्हणून काय झाले..
मी तुज्यावर जीवापाड प्रेम करतो..
हे तुला मान्य करावेच लागेल..
तुला मी तितकासा आवडत नसलो..
म्हणून काय झाले ..
मी तुज्याशिवाय जगू शकणार नाही ..
हे तुला स्म्जावेच लागेल..
मी तुज्या येण्याची वाट पाहून थकणार नाही..
तू येशी आणि हि आशा कधी सोडणार नाही..
तुला माज्या भावना कळत नसतील..
म्हणून काय झाले...
मी समजेन तुजी मजबुरी..
तुला माज्याशिवाय जगतायेत असेले म्हणून काय झाले...
मी समजेन माझी प्रेम कहाणी अधुरी..
मी तुला समजावता समजावता थकणार नाही ..
माजे मन तुला समजल्याशिवाय राहणार नाही ..
मी तुला आयुष्यभर समजावत राहीन..
पण एकदा तरी,,, या एकतर्फी प्रेमाचा विचार करशील?
मी तुज्या खुशीसाठी तुला सोडेन ..
पण एकदा तरी ... या प्रेम वेड्याला मनात आणशील?
आज कळलं मला,
आज कळलं मला,
आपले वाटणारे सगळेचं..
कधीचं मनापासून,
ते आपले नसतात..
त्यांना आपल्याकडून,
हवं ते मिळालं की..
ते आपल्याला सोडून,
दूर निघालेले असतात..
२४ जानेवारी, २०१४
तुझ्या नुसत्या ओठांच्या स्पर्शाने
तुझ्या नुसत्या ओठांच्या स्पर्शाने
कडू चहात गोडवा येतो...
साखर घातलेला चहाही मग
तुझ्या ओठांशिवाय कडवा होतो...
क्षणोक्षणी आठवण येते अन जाते...
क्षणोक्षणी आठवण येते अन जाते...
या आठवणिला तरी काही कळते...
कधी त्रास देते तर कधी छळते...
कधी पाकळ्यांप्रमाणे गळते.... ...
तर कधी फ़ुलाप्रमाणे फ़ुलते...
ही आठवण अशी का वागते...
जणू सुखद क्षणांमधून चमकते...
कधी अश्रुंच्या धारांमधून वाहते
मी तिला विचारले किती गं करतेस माझ्यावर प्रेम,
मी तिला विचारले किती गं करतेस माझ्यावर प्रेम,
हसत म्हणाली माझ्या नजरेला जरा वाचत जा…
मी विचारले किती गं असे भेटायचे चोरून चोरून, ...
ती म्हणाली प्रेमात थोडासा धीर धरत जा…
मी म्हणालो आता मला तुझ्या साथीची गरज आहे,
ती म्हणाली त्यासाठी देवासमोर रोज हात जोडत जा…
मी म्हणालो खूप ओझं झालंय एकाकीचं आता,
ती म्हणाली अरे वेड्या मग आठवणी थोडंसं रडत जा…
मी म्हणालो अरे पापण्या ओल्या होतात विरहात तुझ्या,
ती म्हणाली मुखवटे घालून थोडंसंहसत जा…
मी म्हणालो ऋतू सुद्धा माझ्यावर हसतो आहे,
ती म्हणाली अरे मग एक छानसी गझल ऐकत जा…
मी विचारलं असतेस कुठे सध्या तू,
तेव्हा मात्र ती म्हणाली माझ्या श्वासांना तुझ्यातच कुठेतरी शोधत जा..
मी विचारलं हि कुठली रीत तुझी प्रेम करण्याची,
ती म्हणाली अरे प्रेमात कधी असाही एकमेव अनुभव घेत जा..
मी विचारलं आता किती वाट बघायची तुझी सखे,
ती म्हणाली नेहमीच तू तरसवतोस मला आता तू ही तरसून बघत जा..
मी म्हणालो आता पुरे तुझे रुसवे फुगवे अन पुरे तुझा नखरा,
ती म्हणाली अरे राजा, पुन्हा असं झालं तर मला सरळं बिलगत जा…;
खरे प्रेम केल्याचे हे फळ

खरे प्रेम केल्याचे हे फळ…
प्रत्येक प्रेम करना-याने जरुर वाचावे.
माझी ही आठवण येईल मी मेल्यावर,
रात्री झोपेतून दचकून मी जागा होतो..
आणि या अंधारात तुला शोधायचा प्रयत्न मी करतो .....
हताश होऊन पुन्हा झोपायचा प्रयत्न मी करतो,
तेवढ्यात एक अश्रूं डोळ्यातून गालावर ओघळतो .....
सुरु होतो आठवणींनचा तो खेळ,
नाही राहत पुन्हा झोपायचा ताल- मेळ .....
असे का होते की आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करावे
त्या व्यक्तीने क्षणात आपल्याला सोडून जावे .....
आणि स्वप्नाच्या दुनियेत बांधलेले घर, खाडकन फुटावे .....
कुठे कमी पडत होतो,
प्रत्येक वेळी तुलाचं तर समजुन घेत होतो .....
तुझ्यावर येणा-या संकटाना,
परतीचा रस्ता मी दाखवत होतो .....
तू केलेल्या प्रत्येक चुकावर, माफी मी मागत होतो .....
तुझ्या चुकांनी होणा-या त्रासाने,
वेळोवेळी मीचं एकांतात रडत होतो ....
तुझ्याकडून झालेली चुक, तुला कधीचं दिसली नाही.....
माझ्या डोळ्यातून येणा-या अश्रूं नाही, किँमत राहिली नाही .....
कामाचा दबाव आहे असे म्हणून, तू मला टाळत होतीस .....
पण या कारणा खाली,
तूचं माझ्या पासून दुरावत होतीस .....
काम तेव्हा मीही करत होतो,
माझ्या कामाचा दबाव तुला दाखवत नव्हतो .....
वाटत होते तुला माझ्या साथाची गरज आहे,
तुलाचं मी समजुन घेणे हेचं माझ्या नशिबात आहे .....
तुझे काम हे कधी संपले नाही,
आपल्यातील वाढत गेलेले अंतर हे तर कधीचं मिटले नाही .....
दररोज झोपताना देवाकडे एकचं गार्हाने असते,
तू सदैव खुश रहावी हेचं माझे मागणे असते .....
आशा आहे तू पुन्हा माझ्याकडे परतावी,
पण तू येणार नाही हे वास्तव स्वीकारता येत नाही .....
प्रेम माझे संपणार नाही मी गेल्यावर, पण ?????
माझी ही आठवण येईल मी मेल्यावर .
प्रत्येक प्रेम करना-याने जरुर वाचावे.
माझी ही आठवण येईल मी मेल्यावर,
रात्री झोपेतून दचकून मी जागा होतो..
आणि या अंधारात तुला शोधायचा प्रयत्न मी करतो .....
हताश होऊन पुन्हा झोपायचा प्रयत्न मी करतो,
तेवढ्यात एक अश्रूं डोळ्यातून गालावर ओघळतो .....
सुरु होतो आठवणींनचा तो खेळ,
नाही राहत पुन्हा झोपायचा ताल- मेळ .....
असे का होते की आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करावे
त्या व्यक्तीने क्षणात आपल्याला सोडून जावे .....
आणि स्वप्नाच्या दुनियेत बांधलेले घर, खाडकन फुटावे .....
कुठे कमी पडत होतो,
प्रत्येक वेळी तुलाचं तर समजुन घेत होतो .....
तुझ्यावर येणा-या संकटाना,
परतीचा रस्ता मी दाखवत होतो .....
तू केलेल्या प्रत्येक चुकावर, माफी मी मागत होतो .....
तुझ्या चुकांनी होणा-या त्रासाने,
वेळोवेळी मीचं एकांतात रडत होतो ....
तुझ्याकडून झालेली चुक, तुला कधीचं दिसली नाही.....
माझ्या डोळ्यातून येणा-या अश्रूं नाही, किँमत राहिली नाही .....
कामाचा दबाव आहे असे म्हणून, तू मला टाळत होतीस .....
पण या कारणा खाली,
तूचं माझ्या पासून दुरावत होतीस .....
काम तेव्हा मीही करत होतो,
माझ्या कामाचा दबाव तुला दाखवत नव्हतो .....
वाटत होते तुला माझ्या साथाची गरज आहे,
तुलाचं मी समजुन घेणे हेचं माझ्या नशिबात आहे .....
तुझे काम हे कधी संपले नाही,
आपल्यातील वाढत गेलेले अंतर हे तर कधीचं मिटले नाही .....
दररोज झोपताना देवाकडे एकचं गार्हाने असते,
तू सदैव खुश रहावी हेचं माझे मागणे असते .....
आशा आहे तू पुन्हा माझ्याकडे परतावी,
पण तू येणार नाही हे वास्तव स्वीकारता येत नाही .....
प्रेम माझे संपणार नाही मी गेल्यावर, पण ?????
माझी ही आठवण येईल मी मेल्यावर .
माझी ही आठवण येईल मी मेल्यावर .....
२३ जानेवारी, २०१४
टाईमपास आपला प्रेम तुला समजलाच नाय…

टाईमपास आपला प्रेम तुला समजलाच नाय…
टाईमपास आपण केलाच नाय
वळून तर बघायचा होता जरा
आपल्याला आता हसताच येत नाय
नाका सोडला कट्टा रुसला तुझ्या जाण्याने बदल कसा झाला…
उनाड दिवसाच्या टवाळक्या आता परत
कुणालाच दिसल्या नाहीत आपण असा बदलेल असा वाटायचा नाय…
तु बदलवलस गं आपल्याला आता आपला काय खरा नाय तसा तर आपण मरणार नाय…
पण आता जगण्यातही मजा उरला नाय…
साला आपल्याला कळलाच नाय आपण खरा प्रेम केला टाईमपास कदी जमलाच नाय
टाईमपास आपण केलाच नाय
वळून तर बघायचा होता जरा
आपल्याला आता हसताच येत नाय
नाका सोडला कट्टा रुसला तुझ्या जाण्याने बदल कसा झाला…
उनाड दिवसाच्या टवाळक्या आता परत
कुणालाच दिसल्या नाहीत आपण असा बदलेल असा वाटायचा नाय…
तु बदलवलस गं आपल्याला आता आपला काय खरा नाय तसा तर आपण मरणार नाय…
पण आता जगण्यातही मजा उरला नाय…
साला आपल्याला कळलाच नाय आपण खरा प्रेम केला टाईमपास कदी जमलाच नाय
तू अशीच आहेस ,

तू अशीच आहेस ,
एकटी एकटी जगणारी...
सर्वात असाताना देखील,
स्वतःहाच्या शोधात फिरनारी...
तू अशीच आहेस,
खुप प्रेमाने बोलणारी आपल्या सरळवागण्याणे ,
कुणालाही सहज आपल संकरणारी...
तू अशीच आहेस, जीवानाच मर्म जाणनारी…
साध्या मैत्रीच्या नात्यालाही,
आपला धर्ममाननारी ....
तू अशीच आहेस,
दुखाःतही नेहमी हसनारी....
अनहसता हसता नियतीला लाजवणारी...
तू अशीच आहेस,
इतरांना सतत प्रकाश वाटणारी...
पण स्वतःहा मात्र, काळोखात आटणारी...
तू अशीच आहेस, सगळ्यां पासुन दुर दुर जाणारी .
जाताना मात्र सगळ्यांच्या मनात घर करुन राहणारी...
एकटी एकटी जगणारी...
सर्वात असाताना देखील,
स्वतःहाच्या शोधात फिरनारी...
तू अशीच आहेस,
खुप प्रेमाने बोलणारी आपल्या सरळवागण्याणे ,
कुणालाही सहज आपल संकरणारी...
तू अशीच आहेस, जीवानाच मर्म जाणनारी…
साध्या मैत्रीच्या नात्यालाही,
आपला धर्ममाननारी ....
तू अशीच आहेस,
दुखाःतही नेहमी हसनारी....
अनहसता हसता नियतीला लाजवणारी...
तू अशीच आहेस,
इतरांना सतत प्रकाश वाटणारी...
पण स्वतःहा मात्र, काळोखात आटणारी...
तू अशीच आहेस, सगळ्यां पासुन दुर दुर जाणारी .
जाताना मात्र सगळ्यांच्या मनात घर करुन राहणारी...
प्राण

प्राण माझा असला तरी,
श्वास मात्र तुझाचं आहे.
प्रेम माझे असले तरी,
सुगंध मात्र तुझाचं आहे..
मी वेडा असलो तरी,
वेड मात्र तुझेचं आहे.
२२ जानेवारी, २०१४
एक प्रोमीस...........

एक प्रोमीस...........
एक प्रोमीस...........
माज्याकडून न सुटणार हा हातातला हात कधी........
काहीही झाले तरी न हरणार हे नाते आपले कधी..............
एक प्रोमीस.........
हवाय तुज्याकडून........
हा माज्यावरच विश्वास कायम राहील....
हे माज्यावारच प्रेम कधी न कमी होईल...
एक प्रोमीस .......
माज्याकडून जेवढे तुला सुख देता येईल तेवढे देईन ........
काहीही झाले तरी साथ मी फक्त तुला च देईन ...........
एक प्रोमीस ........
हवाय तुज्याकडून......
असच माज्या मिठी मध्ये हरवशील.....
असच नेहमी फक्त मला आठवशील...
दुखात न कधी रडशील.........
सुखात न कधी मला विसरशील.........
एक प्रोमीस .............
मी नेहमी तुला सुखात ठेवीन..........
एक पल सुधा माज्यापासून दूर न करीन....
दिलेले प्रोमीस जीवन भर निभावेन ..........
केलेले प्रेम जन्मभर जपेन ..........
२१ जानेवारी, २०१४
Tujhe Meri Kasam

Tujhe Meri Kasam
Main Rok Loo Tere Badhte Kadam
Main Rok Loo Tere Badhte Kadam
Adhikar Kahan Mera Hai Sanam
Mera Itna Hi Tujhse Kehna Hai
Rok Jaa Zara Tujhe Meri Kasam
Main Rok Loo Tere Badhte Kadam
Deti Hoon Main Tujhko Wasta Bachpan Ka
Kudrat Ne Baandha Us Bandhan Tha
Khele The Hum Jismen Us Aangan Ka
Thaama Jise Us Khushiyon Ke Daaman Ka
Kya Milega Tujhe Gham Deke
Mujhe Rok Jaa Zara
Tujhe Meri Kasam
Main Rok Loo Tere Badhte Kadam
Yaad Zara Kar Apne Din Raat
Chhoti Woh Shararat
Khatti Meetthi Si Woh Baat
Kabhi Roothoon Main Kabhi Tu Kabhi Dono Saath
Yahan Wahan Udte Phire
Leke Haathon Mein Haath
Ya Mujhe Saath Le Ya
To Yeh Maan Le
Rok Jaa Zara
Tujhe Meri Kasam
Main Rok Loo Tere Badhte Kadam
Adhikar Kahan Mera Hai Sanam
Mera Itna Hi Tujhse Kehna Hai
Rok Jaa Zara Tujhe Meri Kasam
Rok Jaa Zara Tujhe Meri Kasam
१४ जानेवारी, २०१४
एक गोंडस मागणी .

एक गोंडस मागणी .
एक छोटीशी मुलगी वडिलावर चिडून घराबाहेर बसली होती..... .
आई-: काय झाल चिऊ??? .
मुलगी:- तुझ्या नवरा सोबत माझ पटत नाही, . . . . . . . .
एक छोटीशी मुलगी वडिलावर चिडून घराबाहेर बसली होती..... .
आई-: काय झाल चिऊ??? .
मुलगी:- तुझ्या नवरा सोबत माझ पटत नाही, . . . . . . . .
मला माझा नवरा पाहिजेल...
हृदय

एखादी गोष्ट जर आपल्याला बघायची नसेल
तर आपण डोळे बंद करून घेऊ शकतो ...
पण भावनांच काय हो ? त्या तर जाणवतातच ना, ....
त्यासाठी आपण आपले हृदय तर बंद करू शकत नाही !!
बहाने लाख मिळाले तुला विसरायचे

बहाने लाख मिळाले तुला विसरायचे
पण त्याचा उपयोग काही झालाच नाही..
विसरून जायचं म्हंटलं तरी ही मन तयार होतच नाही.
पण त्याचा उपयोग काही झालाच नाही..
विसरून जायचं म्हंटलं तरी ही मन तयार होतच नाही.
खरचं मला पुन्हा तिच्या प्रेमात पडावसं वाटतयं..........
खरचं मला पुन्हा तिच्या प्रेमात पडावसं वाटतयं..........
तिच्या होकाराच्या प्रतिक्षेत स्वतःला जाळावसं वाटतयं
खरचं मला पुन्हा तिच्या प्रेमात पडावसं वाटतयं......... .
तिच्या कुशीत डोकं ठेऊन तिच्या केसांत गुंतावसं वाटतयं
खरचं मला पुन्हा तिच्या प्रेमात पडावसं वाटतयं...........
तीमाझ्यावर रुसली असतांनातिलामनवावसं वाटतयं
खरचं मला पुन्हा तिच्या प्रेमात पडावसं वाटतयं...........
तिच्या डोळ्यांतील नशेमध्ये स्वतःला विसरावसं वाटतयं
खरचं मला पुन्हा तिच्या प्रेमात पडावसं वाटतयं........
रातराणीच्या सुगंधी फुलांनातिच्या केसांत माळावसं वाटतयं
खरचं मला पुन्हा तिच्या प्रेमात पडावसं वाटतयं.........
पावसात चिंब भिजतांना तिच्या ऊबदार मिठीत शिरावसं वाटतयं
खरचं मला पुन्हा तिच्याप्रेमात पडावसं वाटतयं........
जेव्हा आपण छोटे होतो तर न झोपण्यासाठी,
जेव्हा आपण छोटे होतो तर न झोपण्यासाठी,
रडायच नाटक करत होतो... ]
पण आज आपण जेव्हा मोठे झालो तर रडण्यासाठी,
झोपायच नाटक करतो....
९ जानेवारी, २०१४
सकाळीच तुझी आठवण आली कानात काहीतरी बोलून गेली,
सकाळीच तुझी आठवण आली कानात काहीतरी बोलून गेली,
स्वप्नात रात्री काय काय घडलं सारी गुपितं खोलून गेली...
आता दिवस कसा सुखाचा जाईल काहीवेळाने तुझा फोनही येईल,
दुधात खरी साखर पडेल जेव्हा तुझ्या आवाजात गुड मॉर्निंग होईल...
फोन नाही जमला तर एसेमेस कर तेही नाही जमलं तर माझं नाव मनात धर,
घाबरू नकोस मी रागावणार नाही वाट बघेन तुझी आयुष्यभर...
८ जानेवारी, २०१४
जिंकायचे आहे तुला अशी हार मानू नकोस..
पूस ते अश्रू...
बस ग अजून रडू नकोस..
उभी राह खंबीर पणे..
असे हात पाय गाळू नकोस..
विसर तो भूतकाळ त्यात अजून गुतून राहू नकोस..
तुझी पसंद चुकली...
पण स्वताला दोष देऊ नकोस...
ऐक ग माझ..
जिंकायचे आहे तुला अशी हार मानू नकोस..
तुझ्याशी बोलताना वेडा होवून जायचो
तुझ्याशी बोलताना वेडा होवून जायचो,
तुझ कौतुक करताना जणु कवीच होवून जायचो,
म्हणायचो,
तुझ हसन म्हणजे चांदनी रात्र पुनवेची...
बोलन म्हणजे वेडी सर पावसाची...
तुझ्याशी बोलताना वेडा होवून जायचो,
तुझ कौतुक करताना जणु कवीच होवून जायचो,
म्हणायचो,
तुझ हसन म्हणजे चांदनी रात्र पुनवेची...
तुझ बोलन म्हणजे वेडी सर पावसाची...
कधी माझ्या डोळ्यात,
कधी माझ्या डोळ्यात,
खोलवर बघुन पहा;
सोसण्यासारखे खुप आहे,
दुखण्यासारखे काहीच नाही.
उभी रहा आरशासमोर,
न्याहाळ स्वतःचे प्रतिबिंब;
मी दिसलो नाही तुला तर,
बघण्यासारखे काहीच नाही…..
तुला नेहमीच वाटत असेल,
मी तुझ्यावर प्रेम का करावं ते;
समजण्यासारखे खुप आहे,
कळण्यास अवघड काहीच नाही…..
माझ्या नेत्रांतील आसवांची,
तुला काय किंमत;
मानले तर अमृताचे थेंब आहेत,
नुसते पाहिलेस तर काहीच नाहीत.
काय यालाच म्हणतात MISS करणे
आठवत तुझ ते मिश्कील हसणे,
काळजाआड लपणे,
हळूच डोकावून बघणे ,
अन लांब केसाशी खेळणे सरळ नाक असूनही वाकडे करणे मग चिडवणे,
सगळे आहे आजूबाजूला तरी काहीतरी बोचणे,
काय यालाच म्हणतात MISS करणे,
I MISS YOU AND LOVE YOU.
तू नसूनही तू आहे असे वाटणे,
मग सतत मागे वळून बघणे,
हळूच मनाला समजावणे,
अन जुन्या आठवणींत गुरफटणे,
काय यालाच म्हणतात MISS करणे,
I MISS YOU AND LOVE YOU.
रोज एक समुद्र पार करण्याचा प्रयत्न करतो,
कसे सांगू मी तुला रोजच Miss करतो,
तुझा मिठीत येण्याचा ध्यास करतो,
कारण मी तुला रोजच MISS करतो.
I MISS YOU AND LOVE YOU.
मन
कधीतरी मन उदास होते
हळु~ हळु डोळ्यांना त्याची जाणीव होते
आपोआप पडतात डोळ्यांतुन अश्रू जेव्हा …
आपली माणस दुर असल्याची जाणीव होते
काय जादू आहे तुझ्यात,
काय जादू आहे तुझ्यात,
काही समजायला पर्यायच नाही…….
नुसती चाहूल लागली तुझी तरी,
मन माझं उमलल्याशिवाय राहात नाही..
का कुणास ठउक ती मला तीन शब्द बोलायला घाबरते..
आज पण मी तीचाच विचार करतो
ती पण मझा विचार करत असते.. .
ती मला नेहमी म्हणायची
तू असा नकोरे करत जाउ
पण मी नेहमी तिचा विरुद्ध करायचो
ती रागत असली की खूप गोड दिसते
तिच्या गाला वर आलेली लाट हळूच वर करते
लगेच गालातल्या गालात खुडकन हसते
आणि परत म्हणते मला तुझ्या मिठीत घे
तिची ती अदाच मला तिच्या मोहात पाडते
मी हसलो की लगेच ती मला तू वेडा आहे म्हणते..
पण का कुणास ठउक ती मला तीन शब्द बोलायला घाबरते..
प्रेमाला प्रेम समजणारी ती प्रेयसी असावी
प्रेमाला प्रेम समजणारी ती प्रेयसी असावी
मी जसा आहे तसेच,
माझ्यावर प्रेम करणारी असावी
खुबसुरत नसली तरी,
चारचौघीत उठून दिसणारी असावी
शेर -ए-गझल नसली तरी,
माझी एक छानशी चारोळी असावी
७ जानेवारी, २०१४
आयुष्यात खूप सारे जण येतात जातात
आयुष्यात खूप सारे जण येतात जातात्……
प्रत्येकालाच लक्षात ठेवायचं नसतं…….
पण जे आपल्या सुख दुःखात सामील होतात……..,
त्यांना मात्र शेवटच्या श्वासापर्यत विसरायचं नसतं……
वाट पाहशील तर आठवण बनून येईन ,
वाट पाहशील तर आठवण बनून येईन ,
तुझ्या ओठावर गाणे बनून येईन ,
एकदा मनापासून मला आठवून तर बघ ,
तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य बनून येईन ,
तीच्या सोबत बोलताना शबदच संपतात..
तीच्या सोबत बोलताना शबदच संपतात..
ती गेल्यावर नको-नको ते आठवतात…
तीला वाटत माझ्या जवळ शब्दच नसतात,
पण तीला कोण सांगणार,
तीच्या स्तुती मधे शब्दच शुन्य असतात….
भीती वाटते कोणाला आपल बनवायची…
भीती वाटते कोणाला आपल बनवायची…
भीती वाटते काही वचने निभवन्याची…
प्रेम तर एका क्षणात होत…
पण मोठी किम्मत मोजावी लागते….
विसरन्याची…
खुप ञास होतो जवळचे दूर होताना …..
म्हणूनच मन घाबरतं आता कुणालाही जवळ करताना….
प्राण माझा असला तरी,
प्राण माझा असला तरी,
श्वास मात्र तुझाचं आहे.
प्रेम माझे असले तरी,
सुगंध मात्र तुझाचं आहे..
मी वेडा असलो तरी,वेड मात्र तुझेचं आहे.
तुझ्या साठी बघ मी,

तुझ्या साठी बघ मी,
किती मोठ्ठं मन केलं.!!
तुला आवडतं खेळायला म्हणून..
हृदयाचं खेळणं केलं..
किती मोठ्ठं मन केलं.!!
तुला आवडतं खेळायला म्हणून..
हृदयाचं खेळणं केलं..
तुझ्यावर प्रेम करताना कसलाच विचार केला नव्हता.....
तुझ्यावर प्रेम करताना कसलाच विचार केला नव्हता.....
वाटायचं साक्षात परमेश्वर पाठीशी होता....
वाटत नाही दुःख तू सोडून गेल्याच,
दुःख वाटते ते फक्त तुझ्यात जीव गुंतवल्याच...
मरतानाही तुझ्झाच विचार शेवटी मनात येऊन जाईल...
पुढल्या जन्मी तरी तू माझी व्हाव्हीस हेच वचन
घेऊन देवाकडून पुढला जन्म घेईन...
२ जानेवारी, २०१४
आज माझंच मला कळून चुकलं, मलाच नातं नीट जपता नाही आलं. आज जेवून झाल्यावर बाबा बोलला,"मी आता रिटायर होतोय, मला आता नवीन कपडे नको, जे असेल ते मी जेवीन, जे असेल ते मी खाईन, जसा ठेवाल तसा राहीन." काहीतरी कापताना सुरीने बोट कापलं जावं, आणि टचकन पाणी डोळ्यात यावं, काळीजच तुटावं, अगदी तसं झालं. एवढंच कळलं कि आजवर जे जपलं ते सारंच फसलं. का बाबाला वाटलं तो ओझं होईल माझ्यावर ? मला त्रास होईल जर तो गेला नाही कामावर ? तो घरात राहिला म्हणून कोणी ऐतखाऊ म्हणेल, कि त्याची घरातली किंमत शून्य बनेल. आज का त्याने दम दिला नाही,"काय हवं ते करा माझी तब्बेत बरी नाही, मला कामावर जायला जमणार नाही." खरंतर हा अधिकार आहे त्याचा सांगण्याचा, पण तो काकुळतीला का आला? ह्या विचारातच माझं मनं खचलं. नंतर माझं उत्तर मला मिळालं, जसा जसा मी मोठा होत गेलो, बाबाच्या कवेत मावेनासा झालो. नुसतं माझं शरीर वाढत नव्हतं, त्याबरोबर वाढत होता तो अहंकार, आणि त्याने वाढत होता तो विसंवाद, आई जवळची वाटत होती, पण बाबाशी दुरावा साठत होता. मनाच्या खोल तळापर्यंत प्रेमच प्रेम होतं, पण ते शब्दात सांगताच आलं नाही, बाबानेही ते दाखवलं असेल, पण दिसण्यात आलं नाही. मला लहानाचा मोठा करणारा बाबा, स्वःताच स्वतःला लहान समजत होता. मला ओरडणारा - शिकवणारा बाबा, का कुणास ठाऊक बोलताना धजत होता. मनाने कष्ट करायला तयार असलेल्या बाबाला, शरीर साथ देत नव्हतं, हे त्या शून्यातून सारं उभं केलेल्या तपस्वीला, घरात नुसतं बसू देत नव्हतं. हे मी नेमकं ओळखलं. खरंतर मी कामावर जायला लागल्यापासून, सांगायचच होतं त्याला कि थकलायेस आराम कर, पण आपला अधिकार नव्हे सूर्याला सांगायचा कि “मावळ आता”. लहानपणीचे हट्ट पुरवणारा बाबा, मधल्या वयात अभ्यासासाठी ओरडणारा बाबा, आणि नंतर चांगलं वागण्यासाठी कानउघडणी करणारा बाबा, आजवर सारं काही देऊन कसलीच अपेक्षा न ठेवता, जेव्हा खुर्चीत शांत बसतो, तेव्हा वाटतं कि काही जणू आभाळंच खाली झुकलं. आज माझंच मला कळून चुकलं

via माझं प्रेम
गरज आहे आज मला......... त्या तुझ्या आधाराची अडखळनारे पाऊल माझे सावरणाऱ्या तुझ्या हातांची गरज आहे आज मला........... त्या तूझ्या मोहक मिठीची दडपण असता या मनी तुझ्यात स्वतःला सामावून टाकणाऱ्या त्या बाहूंची गरज आहे आज मला............ .. त्या तुझ्या कोमल प्रीतीची भय दाटताच या मनी आपलेपणा देणाऱ्या त्या तुझ्या स्पर्शाची गरज आहे आजहि मला.......... माझ्यावरच्या त्या तूझ्या निस्वार्थी प्रेमाची सारे जग असुरक्षित वाटताच तू जवळ आहेस या जाणिवेची गरज आहे मला खूप गरज आहे............ . मला तुझी खूप आठवण येते ..... I MISS YOU ....

via माझं प्रेम
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
Featured Post
माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post
तुझ्याबद्दलच्या भावनांनी व्यक्त कसे व्हावे तुझ्यावरती लिहीताना शब्दही अपुरे पडावे तु समोर येताच वाटे मनातील सारे बोलावे तुला गमावण्याच...
-
Aapli maitri ek phool ahe, Jyala mi todu shakat nahi, Aani soduhi shakat nahi, Karan,todle tar sukun jaail aani sodle...
-
तुझ्याबद्दलच्या भावनांनी व्यक्त कसे व्हावे तुझ्यावरती लिहीताना शब्दही अपुरे पडावे तु समोर येताच वाटे मनातील सारे बोलावे तुला गमावण्याच...